Homeक्राईमभुसावळ शहरात सट्टा कारवाई

भुसावळ शहरात सट्टा कारवाई

भुसावळ शहरातील जामनेर रोडवरील हॉटेल प्रीमियम जवळ सार्वजनिक जागी दोन इसम सट्टा बंद असतांना सुद्धा अवैधरीत्या सट्टा जुगार स्वीकारतांना पोलिसांना मिळून आले.पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून
त्यांच्या कब्जातुन २२४० रुपये रोख व सट्टा जुगारांचे साहित्य जप्त केले.
शहरातील अवैध धंदे ता.२६ जानेवारी पर्यत बंद करण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातर्फे गुन्हेगारी शहरातून संपवण्यासाठी एक ठोस पाऊल उचलून पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते.पोलीस प्रशासनाने कारवाई न केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलनाचा ईश्र्वही देण्यात आला होता.  या पाश्वभूमी वर पोलीस प्रशासनाने अवैध धंदे करणाऱ्यांवर कारवाई सुरू केली असून जामनेर रोडवरील हॉटेल प्रीमियम जवळ सार्वजनिक जागी संशयित रवींद्र रामचंद्र दांईजे राहणार जाम मोहल्ला व योगेश शंकर जाधव राहणार बद्री प्लॉट भुसावळ या दोघांना सट्टा बंद असतांना लोकांकडून पैसे स्वीकारून सट्टा जुगाराचे खेळ खेळतांना मिळून आले.पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्या कब्जातुन २२४० रुपये  रोख व सट्टा जुगार साहित्य जप्त केले.पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई ही सतत  सुरू राहणार आहे.सोपान पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलीस स्टेशनला ता.२९ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस कर्मचारी तेजस पारीसकर करीत आहे.या कारवाईमुळे अवैध धंदे वाल्यांचे धाबे दणाणले आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

हुडको कॉलनीतील नाल्यात अनोळखी व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह

0
भुसावळ : शहरातील हुडको कॉलनी परिसरातील रानातले महादेव मंदिराजवळील नाल्यात एका अनोळखी व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. मृत व्यक्तीचे वय...

जागृत श्री हनुमान मंदिरात महादेव पिंडीची प्राणप्रतिष्ठा

0
जागृत श्री हनुमान मंदिरात महादेव पिंडीची प्राणप्रतिष्ठा रजनी सावकारे यांच्या हस्ते शिवपिंडीचे पूजन; भाविकांची उपस्थिती भुसावळ : शहरातील स्टेशन रोड परिसरातील हितवर्धिनी सोसायटीसमोरील जागृती श्री हनुमान...

गणपती मिरवणुकीत अल्पवयीन मुलीला मारहाण; न्हावीत काही काळ तणाव

0
न्हावी, ता. यावल : गणपती विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी महादेववाडा परिसरात उभ्या असलेल्या १६ वर्षीय मुलीला युवकाने लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना रविवारी रात्री घडल्याची माहिती...

सोमेश्वर महाराजांच्या आगमनाने रामायण नगरात भक्तिमय वातावरण

0
हॉटेल राधाकृष्णपासून ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक; ‘महाकाल’च्या जयघोषाने परिसर दुमदुमला भुसावळ : उज्जैन येथील सोमेश्वर महाराजांचे भुसावळ शहरातील रामायण नगर परिसरात आगमन झाले. महाराजांच्या आगमनानिमित्त...

गीता गुप्ता को श्री खाटू श्याम सेना ट्रस्ट जयपुर की राष्ट्रीय प्रचार मंत्री नियुक्त...

0
(रमाकांत मोरे) श्री खाटू श्याम सेना ट्रस्ट के राष्ट्रीय अध्यक्ष विकास चंद्र जी अग्रवाल ने राष्ट्रीय स्तरीय महिला मोर्चा का विस्तार करते हुए श्री...

error: Content is protected !!