Homeराजकीयममता अजयकुमार डागोर यांच्या महारॅलीमध्ये उमेश नेमाडेंची उपस्थिती,विजय निश्चित असल्याचा ठाम विश्वास

ममता अजयकुमार डागोर यांच्या महारॅलीमध्ये उमेश नेमाडेंची उपस्थिती,विजय निश्चित असल्याचा ठाम विश्वास

भुसावळ, दि. ३०/११/ २०२५ : (निलेश फिरके) शहरात  नगरपालिकेची रणधुमाळी आता जोर पकडू लागलेली असून मतदारांसह उमेदवारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे.प्रभाग क्रमांक ९ ‘ब’ या मधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या अधिकृत उमेदवार ममता अजयकुमार डागोर यांच्या महारॅलीमध्ये आज मेहतर वाल्मिकी समाजाने एकदिलाने व एकजूट होऊन सहभागी

होऊन उमेदवार ममता अजयकुमार डागोर त्यांच्या पाठीशी खंबीरपणे त्याचे आज दिसून आलेले आहे. वाल्मिकी मेहतर समाजासह सर्व समाजातील उपस्थित नागरिकांसह महिलांनी आज मिरवणुकीत दिलेल्या पाठबळामुळे ममता डागोर यांच्या प्रचाराला कमालीची ताकद मिळाली असून, त्यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडलेला आहे. त्यामुळे त्यांचा विजय आता शंभर टक्के निश्चित असल्याचा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
“मी सर्वांगीण विकासाचे स्पष्ट व्हिजन घेऊन उतरले आहे. प्रचारादरम्यान घरोघरी मिळणारा प्रचंड प्रतिसाद आणि प्रेम पाहता विजय आमचाच आहे,” असे ममता अजय डागोर यांनी सांगितले आहे.

दरम्यान, प्रभागात गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले समाजसेवक अजय कुमार डागोर यांच्या जनहिताच्या सातत्यपूर्ण कामामुळे मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसत असून त्यांचा विजय निश्चित असल्याचा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांनी व्यक्त केलेला आहे.

आजच्या भव्य मिरवणुकीत जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे हे सहभागी झाल्याने त्यांनी मतदारांना केलेल्या आवाहनाला भरघोस प्रतिसाद मिळाल्यामुळे प्रचाराला आणखी भक्कम बळ मिळालेले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जामनेरमध्ये बेकायदेशीर HTBT कापूस बियाण्यांवर धाड ; ९.१५ लाखांचा साठा जप्त, चौघांविरुद्ध गुन्हा

0
जामनेर, प्रतिनिधी : जळगाव जिल्ह्यात प्रतिबंधित व बेकायदेशीर HTBT (हर्बिसाइड टॉलरंट बीटी) कापूस बियाण्यांच्या साठवणूक व विक्रीविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत जामनेर पोलिसांना मोठे...

मोर धरण परिसरातील शासकीय जमीन तात्काळ रिकामी करण्याचे आदेश

0
भुसावल - मोर धरणालगत हिंगोणे व बोरखेडा बुद्रुक ता .यावल परिसरातील शासकीय जमिनीवर अनधिकृतपणे शेती करणाऱ्या अथवा ताबा घेतलेल्या शेतकऱ्यांनी तात्काळ जमीन रिकामी करावी,...

भुसावळ पोलिसांची धडक कारवाई; गावठी कट्टा, दोन जिवंत राउंडसह दोघे जेरबंद

0
भुसावळ : येथील शहर पोलिसांनी धडक कारवाई करत जळगाव रोड परिसरातून गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे (राउंड) आणि धारदार चाकूसह दोन संशयितांना अटक केली....

काँग्रेसचे भीष्म पितामह अनंतराव थोपटे यांचे निधन; ९३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास  …

0
भोर प्रतिनिधी :- ( संतोष मोहिते )महाराष्ट्राच्या राजकारणातील एक सुसंस्कृत, अभ्यासू आणि निष्ठावान नेतृत्व, राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री आणि भोर - वेल्हा - मुळशी...

व्हीआयपी कॉलनी खूनप्रकरणी तपास वेगात; आरोपींकडून घटनास्थळी पुनर्रचना, उर्वरित तिघांचा शोध सुरू

0
भुसावळ शहरातील व्हीआयपी कॉलनीतील तरुणाच्या खूनप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे अधिक वेगाने फिरवत अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून महत्त्वाची माहिती मिळविण्यासाठी घटनास्थळी पुनर्रचना केली. गुरुवारी रात्री...

error: Content is protected !!