Homeराजकीयमनोज बियाणी यांच्यावर गंभीर आरोप ; अनिल चौधरी यांची पत्रकार परिषद

मनोज बियाणी यांच्यावर गंभीर आरोप ; अनिल चौधरी यांची पत्रकार परिषद

भुसावळ, (२५ नोव्हेंबर २०२५) शहरातील अनिल चौधरी यांनी आज (मंगळवारी) घेतलेल्या पत्रकार परिषदेत शहरातील प्रसिद्ध उद्योजक व राजकीय व्यक्ती मनोज बियाणी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

चौधरी यांनी माध्यमांसमोर सादर केलेल्या पुराव्यांनुसार, मनोज बियाणी यांनी भुसावळमधील अकोला कोर्टाने त्यांचा वॉरंट काढला असल्याचा दावा केला. तसेच पोलिसांना न सापडणारा मनोज बियाणी मुख्यमंत्री यांच्या व्यासपीठावर मागे उपस्थित असतो. हे कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे.

“ मी गेल्या अनेक महिन्यांपासून हे प्रकरण जवळून पाहत आहे. पुरावे गोळा केले आहेत.आता मी हे सर्व पुरावे लवकरच चार वकील लावून हायकोर्टात दाखल करणार आहे,” असे अनिल चौधरी यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. या प्रकरणामुळे भुसावळ शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून पुढील काही दिवस हे प्रकरण चांगलेच चर्चेत राहणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मोर धरण परिसरातील शासकीय जमीन तात्काळ रिकामी करण्याचे आदेश

0
भुसावल - मोर धरणालगत हिंगोणे व बोरखेडा बुद्रुक ता .यावल परिसरातील शासकीय जमिनीवर अनधिकृतपणे शेती करणाऱ्या अथवा ताबा घेतलेल्या शेतकऱ्यांनी तात्काळ जमीन रिकामी करावी,...

भुसावळ पोलिसांची धडक कारवाई; गावठी कट्टा, दोन जिवंत राउंडसह दोघे जेरबंद

0
भुसावळ : येथील शहर पोलिसांनी धडक कारवाई करत जळगाव रोड परिसरातून गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे (राउंड) आणि धारदार चाकूसह दोन संशयितांना अटक केली....

काँग्रेसचे भीष्म पितामह अनंतराव थोपटे यांचे निधन; ९३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास  …

0
भोर प्रतिनिधी :- ( संतोष मोहिते )महाराष्ट्राच्या राजकारणातील एक सुसंस्कृत, अभ्यासू आणि निष्ठावान नेतृत्व, राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री आणि भोर - वेल्हा - मुळशी...

व्हीआयपी कॉलनी खूनप्रकरणी तपास वेगात; आरोपींकडून घटनास्थळी पुनर्रचना, उर्वरित तिघांचा शोध सुरू

0
भुसावळ शहरातील व्हीआयपी कॉलनीतील तरुणाच्या खूनप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे अधिक वेगाने फिरवत अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून महत्त्वाची माहिती मिळविण्यासाठी घटनास्थळी पुनर्रचना केली. गुरुवारी रात्री...

बोरखेडा हत्याकांडातील आरोपीला दुहेरी फाशी

0
१०४ पानी निकालात आरोपीच्या क्रौर्यावर न्यायालयाचे ताशेरे; भुसावळ सत्र न्यायालयाच्या इतिहासातील पहिली फाशीची शिक्षा भुसावळ : राज्यभरात संतापाची लाट निर्माण करणाऱ्या बोरखेडा येथील चार निष्पाप भावंडांच्या...

error: Content is protected !!