मंत्री दादाजी भुसे व विभागीय आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम यांनी मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री शिंदे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले..
पोलीस वार्ता, नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विविध विकास कामांच्या भूमिपूजन व जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन या या शासकीय कार्यक्रमांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाशिक मध्ये दाखल झाले असून त्यांचे ओझर विमानतळावर आगमन झाले. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील आले आहेत. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री शिंदे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने विभागीय आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम यांनी स्वागत केले.
यावेळी आमदार डॉ. राहुल आहेर, सुहास कांदे, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आयुक्त जलज शर्मा, नाशिक महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते.
भुसावळ : तालुक्यातील औष्णिक विद्युत केंद्र, दिपनगर येथील महाजनको रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी व रुग्णालय व्यवस्थापक गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत असून त्यांच्या कार्यकाळात विविध वादग्रस्त...
भुसावळ : रावेर तालुक्यातील बोरखेडा येथील चार निष्पाप बालकांच्या निर्घृण हत्याकांड प्रकरणात विशेष पोक्सो (फास्ट ट्रॅक) न्यायालयाने आरोपी महेंद्र सिताराम बारेला याला दोषी ठरविले...
रेल्वे प्रशासनाने हा ओव्हरब्रिज पुन्हा भगूरच्या दिशेने वळवण्यास मंजुरी दिली असून त्याचे नवीन डिझाईन स्वरूप भगूर नगरपरिषदेकडे प्राप्त झाले आहे..
पोलीस वार्ता, देवळाली : नाशिक...
भुसावळ : तालुक्यातील दिपनगर येथील महाजनको औष्णिक विद्युत केंद्र रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती बनावट कागदपत्रांच्या आधारे झाल्याचा धक्कादायक दावा सूत्रांकडून करण्यात आला आहे....