Homeक्राईमभुसावळ शहरात जुगार अड्ड्यावर छापा 

भुसावळ शहरात जुगार अड्ड्यावर छापा 

भुसावळ – शहरातील शिवाजी नगर भागातील, एस.के.ऑईल मिलचे भिंती शेजारी काही इसम घोळका करून झन्ना – मन्ना नावाचा मांग ५२  पत्त्यांचा कॅटवर जुगार खेळ खेळत असल्याची  गुप्त बातमीदारा मार्फत बातमी पोलीस निरीक्षक यांना मिळाली.त्यांनी तात्काळ रात्र गस्त करणारे पथकास घटनास्थळी पोहचून कारवाईचे आदेश दिले.पथक घटनास्थळी पोहचून अचानक जुगार अड्ड्यावर छापा टाकला असता त्यांना जागीच पाच इसम जुगार खेळतांना ता.२ रोजी सकाळी पाच वाजेचे सुमारास  मिळून आले.
शहरात बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीत सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील, कांतीलाल केदारे,सचिन चौधरी,प्रशांत सोनार ता.१ रोजी रात्र गस्त करीत असतांना पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की,काही इसम शिवाजी नगर भागातील, एस.के.ऑईल मिलचे भिंती शेजारी मोकळ्या जागेत झुडपात घोळका करीत जुगार खेळ खेळत आहे.त्यांनी तत्काळ रात्र गस्त करणारे पथकास फोन व्दारे मिळालेल्या माहितीची खात्री करून कारवाई करण्याचे आदेश दिले.पथकाने अचानक छापा टाकला असता घटनास्थळी संशयित पंकज मधुकर हिंगणे (वय.३५) आशिष दिलीप जाधव (वय.३२) दर्शन गजानन पाटील (वय.२३) संदिप सयाजी भांगळे (वय.४२) वैभव अशोक बर्गे (वय.२६) सर्व राहणार शिवाजी नगर भुसावळ असे मिळून आले.पोलिसांनी संशयित आरोपींची अंगझडती घेतली असता त्याचे कब्जात २ हजार आठशे दहा रुपये रोख व पत्ता जुगाराचे साधने मिळून आल्याने बाजारपेठ पोलीस स्टेशनला भुषण चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ता.२ रोजी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रक्षकच बनले भक्षक, पोलिसच सहआरोपी 20 लाखांची रोख रक्कम लुटण्याचा होता डाव?

महिला पोलीस हवालदार व बोगस पत्रकाराच्या मदतीने त्यांच्या बॅगेतील रोख रक्कम 20 लाख रुपये काढून घेतल्याचा आरोप करण्यात आला.. पोलीस वार्ता, पुणे | नवले पूल...

चापोरा सरस्वती शिशु मंदिर में निशुल्क स्वास्थ्य शिवीर संपन्न

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे) जिले के ग्राम चापोरा के सरस्वती शिशु मंदिर परिसर में ऑल इज़ वेल हॉस्पिटल बुरहानपुर द्वारा रविवार 26 जुलाई को नि:शुल्क स्वास्थ्य...

पुलिस द्वारा नशा मुक्ति जागरूकता अभियान

0
"नशे से दूरी है जरूरी" 2.0 के तहत विभिन्न कार्यक्रम आयोजित व्यापारी वर्ग, एनजीओ, सोशल ग्रुप के सहयोग से शॉपिंग मॉल, मार्केट, हाट बाजार, सार्वजनिक...

“राष्ट्र प्रथम” की भावना के साथ ताप्ती सेवा समिति ने कारगिल शहीदों को श्रद्धांजलि...

0
बुरहानपुर, (डॉक्टर प्रवीण पाटिल) 26 जुलाई। कारगिल विजय दिवस के अवसर पर ताप्ती सेवा समिति, बुरहानपुर द्वारा वीर जवानों के स्मारक पर पहुँचकर कारगिल युद्ध...

बुरहानपुर पुलिस की बड़ी कार्रवाई, अवैध देशी पिस्टल के साथ अंतरजिला बदमाश गिरफ्तार

0
बुरहानपुर। बुरहानपुर जिले की खकनार पुलिस ने अवैध हथियारों के खिलाफ बड़ी कार्रवाई करते हुए एक शातिर अंतरजिला अपराधी को गिरफ्तार किया है। आरोपी...

error: Content is protected !!