Homeउद्योगभारतीय जनता पक्षाचे प्रणेते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा 109 वा जयंती अभिवादन...

भारतीय जनता पक्षाचे प्रणेते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा 109 वा जयंती अभिवादन कार्यक्रम संपन्न!

सर्व उपस्थितांनी एकात्मिक मानवतावादाची शपथ घेऊन ‘स्व.पंडितजी’ना अभिवादन केले..

पोलीस वार्ता, मनमाड : भारतीय जनता पक्षाचे प्रणेते आणि भारतीय जनसंघाचे ज्येष्ठ नेते स्व.पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त आज गुरुवारी दि.25 सप्टेंबर 2025 रोजी मनमाड शहरात भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी अभिवादन करून आदरांजली वाहिली.
उपस्थित मान्यवरांनी स्व.पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला त्यांच्या 109 व्या जयंतीदिनी पुष्पहार अर्पण केला व सर्व उपस्थितांनी एकात्मिक मानवतावादाची शपथ घेऊन ‘स्व.पंडितजी’ना अभिवादन केले. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची राजकीय भूमिका म्हणजे ते 1953 ते 1968 पर्यंत भारतीय जनसंघाचे नेते होते. एक प्रगल्भ तत्वज्ञानी, उत्कृष्ट संघटक आणि वैयक्तिक सचोटीचे सर्वोच्च मानक राखणारे ते नेते होते.
या अभिवादन कार्यक्रम प्रसंगी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या कार्याची आठवण करून देताना भाजप जि.उपा. नितीन पांडे म्हणाले की, भाजप कार्यकर्त्यांचे ‘प्रेरणास्थान’ असलेले स्व.पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी एकात्मिक मानवतावाद आणि अंत्योदय सारख्या प्रगतीशील विचारांद्वारे समाजाला एक नवीन दिशा देण्याचे उत्तम काम केले. समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत विकास आणि कल्याण पोहोचले तरच समाजाची खरी उन्नती शक्य आहे असे त्यांचे मत व्यक्त केले होते. आज त्यांच्या विचारांनीच भारताचे पंतप्रधान आदरणीय श्री.नरेंद्रजी मोदी सक्षमपणे देशाचे नेतृत्व करत आहे.
यावेळी भाजपा नाशिक कार्यकारणीतील जि.उपा. नितीन पांडे, जि.उपा. नारायण पवार, मनमाड श.अध्य. संदीप नरवडे, व्यापारी आघाडी जि.अध्य. कांतीलाल लुणावत जि.चि. सौ अनिता इंगळे, मा. नगरसेवक प्रमोद पाचोरकर, विजय मिश्रा, श.सचि. आनंद काकडे, दिव्यांग आघाडी जि.उपा. सुनीता वानखेडे, महिला मोर्चा सौ जयश्री कुंभार, श.उपा. गणेश कासार, धीरज भाबड, गोविंद सानप यांसह आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मुहकीं देखभाल बच्चोंके संपूर्ण स्वास्थ्य के लिए बेहद जरूरी है।

0
इन्स्टिट्यूट ऑफ डेंटल सायन्सेस, बरेली के विशेषज्ञों का मानना है कि यदि शुरुआत से ही बच्चों के मुंह की सफाई पर ध्यान दिया जाए,...

बुरहानपूर: पशुओं के लिए पानी की हौज की व्यवस्था,सामाजिक पहल

0
बुरहानपुर में भीषण गर्मी को देखते हुए एक सराहनीय सामाजिक पहल की गई है। जायंट्स वेलफेयर फाउंडेशन अंतर्गत जायंट्स ग्रुप ऑफ बुरहानपुर ‘सहेली’ द्वारा...

दीपाली तायडे 96% के साथ जिला टॉपर, समाज ने किया सम्मान

0
शाहपुर (बुरहानपुर) – चर्मकार कल्याण समिति शाहपुर द्वारा समाज का गौरव बढ़ाने वाली कुमारी दीपाली विजय तायडे की सराहना की गई। दीपाली ने कक्षा...

नारी सशक्तिकरण की दिशा में प्रभावी पहल

0
कानूनी अधिकार, साइबर सुरक्षा व लैंगिक समानता पर जागरूकता ( गणेश सोलंकी ) छात्राओं को मिला मार्गदर्शन व आत्मविश्वास खरगोन 16 अप्रैल 2026। “नारी शक्ति वंदन...

तासवडे एमआयडीसी स्फोट प्रकरणाला नवे वळण ; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

0
सातारा (मीनाक्षी पोळ उंब्रज) : कराड तालुक्यातील तासवडे एमआयडीसीतील भीषण स्फोट प्रकरणाला आता नवे वळण मिळाले असून, अमोल सुभाष कांबळे यांच्या तक्रारीनंतर उच्चस्तरीय चौकशीचे...

error: Content is protected !!