Homeआरोग्यमहिलांनी आपले अर्ज जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय येथे सादर करावे

महिलांनी आपले अर्ज जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय येथे सादर करावे

शहरातील एक हजार महिला लाभार्थ्यांना हा लाभ देण्यात येणार असून पात्र महिलांनी आपले अर्ज कागदपत्रांसह सादर करावे..

पोलीस वार्ता, नाशिक : महाराष्ट्र राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने 8 जुलै 2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्यातील महिला व मुलींना रोजगार निर्मितीस चालना देण्यासाठी व त्यांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे त्यांना स्वावलंबी व आत्मनिर्भर बनविणे यासाठी गरजू महिलांना पिंक (गुलाबी) ई-रिक्षा रोजगारासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
नाशिक शहरासाठी अशा 1 हजार महिला लाभार्थ्यांना हा लाभ देण्यात येणार असून पात्र महिलांनी आपले अर्ज आवश्यक कागदपत्रांसह जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, नासर्डी पुलाजवळ, नाशिक–पुणे रोड, नाशिक येथे सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे. अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुनील दुसाने यांनी दि.12 सप्टेंबर, 2025 प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
शासन निर्णयानुसार ई-रिक्षा खरेदीसाठी, ई-रिक्षा किंमतीच्या 70 टक्के रक्कम बँक कर्ज व 20 टक्के रक्कम राज्य शासन हिस्सा याप्रमाणे असून 10 टक्के रक्कम पात्र लाभार्थीने स्वत: भरावयाची आहे. तसेच रिक्षा परवाना मिळविण्यासाठी शासनाकडून आवश्यक मदत लाभार्थ्यांना मिळणार आहे. योजनेचा लाभ 20 ते 50 वयोगटातील गरजू महिलांना मिळणार असून ज्यांचे वार्षिक उत्पन्न मर्यादा तीन लाखापेक्षा कमी आहेत. योजनेच्या इतर अटी व शर्ती कायम असल्याचे अधिकारी दुसाने यांनी सांगितले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बारिश की हल्की बौछार में हुआ गणेश जी का आगमन

0
बुरहानपुर जिले के ग्राम चापोरा के राजे मित्र मंडल द्वारा विगत बिस वर्षों से श्री गणेश उत्सव श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा के पास...

कर्मचारी संगठन संबंध भारतीय मजदूर संघ की जिला कार्यकारिणी का हुआ गठन !

0
नीमच (रमाकांत मोरे)  आज दिनांक 13 सितम्बर 2026 को मध्य प्रदेश बाह्य स्त्रोत विद्युत कर्मचारी संगठन संबद्ध भारतीय मजदूर संघ जिला इकाई नीमच की बैठक...

जनजाग्रति संस्था जल्द करेगी पत्रकार बंधुओं का सम्मान समारोह

0
बुरहानपुर जिले में दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक समाचार पत्र के एवं इलेक्ट्रॉनिक मीडिया एवं प्रेस फोटोग्राफरों का होगा सम्मान बुरहानपुर (रमाकांत मोरे) समाज सेवा के क्षेत्र...

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी पर्यावरणपूरक आरासीत बाप्पाची स्थापना!

0
पर्यावरणाचा समतोल राखत पारंपरिक आणि वस्त्रोद्योगाची सांगड घालणारी ही सजावट लक्षवेधी.. पोलीस वार्ता, भुसावळ | महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी गेल्या 15...

भगूरमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न!

0
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...

error: Content is protected !!