Homeक्राईमसहा वर्षीय बालकाचा मृतदेह मिळाल्याने खळबळ

सहा वर्षीय बालकाचा मृतदेह मिळाल्याने खळबळ

यावल – येथील बाबूजी पुरा मुस्लिम बांधव वस्तीत सहा वर्षीय बालकाचा मृतदेह शेजारच्याच घरात जळालेल्या अवस्थेत दुपारी साडेअकरा वाजेच्या सुमारास आढळून आला . मृत बालक शुक्रवारी सायंकाळ पासून बेपत्ता होता. कुटूंबियासह नातेवाईक, शेजारी, यानी रात्रभर बालकाचा शोध घेतला, आज त्याचा मृतदेह शेजारच्याच घरात आढळून आला. घटनेचे वृत्त कळताच पो. नि. रंगनाथ धारबळे व सहकारी घटनास्थळी पोहोचले. संतप्त नागरिकांनी प्रचंड गर्दी केली पोलीस आवाहनानंतरही गर्दी कमी होत नव्हती. फैजपूर उपविभागीय पोलीस उपअधीक्षक बडगुजर घटनास्थळी दाखल झाले असून दंगानियंत्रण पथकही दाखल झाले आहे. अद्याप घटनेचे कारण व आरोपी स्पष्ट झाले नाही.अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यानीही घटनास्थळी भेट दिली असून सद्या परीस्थिती नियंत्रणात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

₹२८१ कोटींच्या उपसा सिंचन योजनेस मंजुरी; ३७५६ हेक्टर क्षेत्राला दिलासा

0
भुसावळ : पाठपुराव्याला अखेर भरीव यश मिळत कुऱ्हा पानाचे उपसा सिंचन योजनेच्या क्र. १ व क्र. २ या महत्त्वपूर्ण योजनांना राज्य शासनाकडून सुमारे ₹२८१...

परभणीत बसवेश्वर, एकोरामाराध्य व परशुराम जयंती उत्साहात साजरी

0
परभणी : शिवमुद्रा प्रतिष्ठानतर्फे क्रांतिसूर्य जगदज्योती महात्मा बसवेश्वर महाराज, जगदगुरू एकोरामाराध्य आणि भगवान परशुराम यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील उघडा महादेव मंदिर,...

ट्रेचिंग ग्राउंड निरीक्षण, स्वच्छ सर्वेक्षण में नंबर-1 का लक्ष्य

0
स्वच्छ सर्वेक्षण 2025-26 की तैयारियों को लेकर नगर परिषद शाहपुर ने कमर कस ली है। इसी क्रम में अध्यक्ष प्रतिनिधि श्री वीरेंद्र तिवारी ने...

जनगणना 2027: शाहपुर में डिजिटल स्व-जनगणना को बढ़ावा

0
शाहपुर | दिनांक 20 अप्रैल 2026 नगर परिषद शाहपुर की अध्यक्ष श्रीमती साधना वीरेंद्र तिवारी द्वारा जनगणना 2027 के अंतर्गत स्व-जनगणना (Self Enumeration) प्रक्रिया को...

बैंक सुरक्षा को लेकर बुरहानपुर पुलिस अलर्ट

0
बुरहानपुर पुलिस द्वारा जिले में बैंकों की सुरक्षा व्यवस्था का निरीक्षण बैंक सुरक्षा चेकिंग को लेकर थाना प्रभारियों एवं स्टाफ ने किया व्यापक निरीक्षण दिनांक 20.04.2026...

error: Content is protected !!