Homeआरोग्यपंचवटी पोलीस ठाण्यात शाळकरी विद्यार्थिनींनी पोलीस व होमगार्ड यांच्यासोबत केले रक्षाबंधन साजरे

पंचवटी पोलीस ठाण्यात शाळकरी विद्यार्थिनींनी पोलीस व होमगार्ड यांच्यासोबत केले रक्षाबंधन साजरे

उन्नती माध्यमिक शाळेतील विद्यार्थिनींनी पंचवटी पोलीस ठाण्यात होमगार्ड व पोलीस कर्मचारी यांना तिलक करून राखी बांधली..

पोलीस वार्ता, नाशिक : ‘रक्षाबंधन सण’ शनिवारी 9 ऑगस्ट 2025 रोजी देशभरात उत्साहाच्या वातावरणात साजरा झाला. हा सण भाऊ-बहिणीच्या नात्यातील शाश्वत प्रेमाचे प्रतीक आहे ज्याचा अर्थ केवळ रक्ताचे नाते नाही. हा सण चुलत भाऊ, बहीण आणि वहिनी, भाऊबंदकी आणि पुतण्या अशा इतर नातेसंबंधांमध्ये देखील साजरा केला जातो. यादिवशी बहिणींनी भावाच्या हातावर राखी बांधून भावाला आयुष्याच्या मंगलकामना दिल्या आणि भावांनी बहिणीला तिच्या रक्षणाचे वचन दिले.
देशात अनेक ठिकाणी बहिणींनी वेगवेगळ्या प्रकारे रक्षाबंधन साजरे केले त्यात देशाच्या जवानांना राखी बांधून त्यांच्या देश प्रेमाला सलाम केले. या ‘रक्षाबंधन’ सणाचे काही खास दृश्य नाशिक शहरात देखील पाहायला मिळाले. उन्नती माध्यमिक शाळेतील विद्यार्थिनींनी शिक्षकांसोबत पंचवटी पोलीस ठाण्यात उपस्थित राहून होमगार्ड व पोलीस कर्मचारी यांना तिलक करून राखी बांधून त्यांच्या समाजातील कार्य व त्यागाप्रति कृतज्ञता व आपुलकी व्यक्त केली आहे.
हा नवीनच उपक्रम उन्नती माध्यमिक शाळेने राबवला असून स्काऊट गाईडच्या विद्यार्थिनींची विशेष उपस्थिती होती. अशा कार्यक्रमातून पोलिसांची विद्यार्थ्यांच्या मनात असलेली भीती दूर होऊन विद्यार्थ्यांचा पोलिसांच्या कार्यावर विश्वास वाढेल. आणि पोलिसांना देखील अशा कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये लोकांमध्ये मिसळण्याच्या संधी प्राप्त होतील. ज्यातून ते कायद्याचे शिक्षण देऊन समाज प्रबोधन करतील. असे शिक्षकांचे म्हणणे आहे.
यावेळी पंचवटी पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष वपोनि. मा.गजेंद्र पाटील, सहा.पोउपनि. राजेंद्र फडताळे, राजेंद्र सोळसे, अनिल गुंबाडे, मपो.वाळुंज मॅडम, होमगार्डचे व.फ.ना. श्रीकांत जाधव आदी पोलीस व होमगार्ड कर्मचारी तसेच शिक्षक वर्ग उपस्थित होते.

✍️पोलीस वार्ता, प्रतिनिधी : गौतम जाधव, नाशिक, संपर्क: 9922838959
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गणपती मिरवणुकीत अल्पवयीन मुलीला मारहाण; न्हावीत काही काळ तणाव

0
न्हावी, ता. यावल : गणपती विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी महादेववाडा परिसरात उभ्या असलेल्या १६ वर्षीय मुलीला युवकाने लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना रविवारी रात्री घडल्याची माहिती...

सोमेश्वर महाराजांच्या आगमनाने रामायण नगरात भक्तिमय वातावरण

0
हॉटेल राधाकृष्णपासून ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक; ‘महाकाल’च्या जयघोषाने परिसर दुमदुमला भुसावळ : उज्जैन येथील सोमेश्वर महाराजांचे भुसावळ शहरातील रामायण नगर परिसरात आगमन झाले. महाराजांच्या आगमनानिमित्त...

गीता गुप्ता को श्री खाटू श्याम सेना ट्रस्ट जयपुर की राष्ट्रीय प्रचार मंत्री नियुक्त...

0
(रमाकांत मोरे) श्री खाटू श्याम सेना ट्रस्ट के राष्ट्रीय अध्यक्ष विकास चंद्र जी अग्रवाल ने राष्ट्रीय स्तरीय महिला मोर्चा का विस्तार करते हुए श्री...

हरसूद पुलिस की शराब परिवहन पर कार्रवाई

0
61.8 लीटर शराब के साथ दो आरोपी गिरफ्तार हरसूद पुलिस ने अवैध रूप से शराब का परिवहन करते दो आरोपियों को गिरफ्तार कर 61 लीटर...

बुरहानपुर में अखंड दीप जन्म शताब्दी 2026

0
10,000 पीले वस्त्रधारियों और वीरांगनाओं की भव्य शोभायात्रा से गूंजा शहर, 24 स्थानों पर प्रज्वलित हुए दीप बुरहानपुर ( रमाकांत मोरे) शान्तिकुंज हरिद्वार के तत्वावधान में परम...

error: Content is protected !!