Homeआरोग्यनाशिकरोड उपनगर हद्दीत कोयता घेऊन दहशत पसरवत असलेला आरोपी गुन्हे शाखेच्या ताब्यात!

नाशिकरोड उपनगर हद्दीत कोयता घेऊन दहशत पसरवत असलेला आरोपी गुन्हे शाखेच्या ताब्यात!

पथकाने वालदेवी नदी पुल, विहीतगांव येथे सापळा लावून मिळालेल्या बातमी प्रमाणे हातात धारदार कोयता घेवुन फिरणाऱ्याला ताब्यात घेतले..

पोलीस वार्ता, नाशिक : नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.श्री.संदिप कर्णिक साहेब यांनी शस्त्रे बाळगणाऱ्या व दहशत निर्माण करणाऱ्यांचा शोध घेवून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार गुन्हेशाखा युनिट-2 कडून दि.27 मार्च 2025 रोजी विहीतगांव भागात प्रतिबंधात्मक गस्त घालत असताना सपोउनि प्रेमचंद गांगुर्डे यांना गोपनिय माहिती मिळाली की, नाशिकरोड येथील श्री.आण्णा गणपती मंदिराजवळ असलेल्या वालदेवी नदी पुलाजवळ एक इसम त्याच्या हातात कोयता घेवून येणारे-जाणारे लोकांवर कोयत्याचा धाक दाखवुन दहशत माजवत आहेत. सदरची ही बातमी सपोनि हेमंत तोडकर गुन्हेशाखा यांना देवून सपोउनि शंकर काळे, विलास गांगुर्डे, प्रेमचंद गांगुर्डे, पोह नितीन फुलमाळी यांच्या पथकाने वालदेवी नदी पुल, विहीतगांव येथे सापळा लावून मिळालेल्या बातमी प्रमाणे खात्री केली. व त्याठिकाणी एक इसम हातात धारदार कोयता घेवुन फिरतांना दिसून आल्याने त्याला जागीच पकडण्यात आले.

आरोपीला त्याचे नाव विचारता त्याने सौरभ उर्फ बाबु रविंद्र बहोत (वय-19) रा. कब्रस्थान समोर, गांधी धाम, देवळालीगाव, नाशिकरोड असे सांगितले, त्याचेकडुन 1200/- रू किंमतीचे दोन धारदार कोयते जप्त करण्यात आले आहे. सदर आरोपीविरुध्द पोह नितीन फुलमाळी यांनी भा.ह.का कलम 4(25) व म.पो.का.क 135 प्रमाणे उपनगर पोलीस ठाणे येथे फिर्याद देवुन गुन्हा दाखल करून कार्यवाही केली असुन आरोपीला पुढील कारवाईसाठी उपनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई मा.पोलीस आयुक्त नाशिक शहर श्री.संदिप कर्णिक साहेब, मा.पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) श्री.प्रशांत बच्छाव, मा.सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री.संदिप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली नाशिक पोलीस गुन्हेशाखा युनिट-2 कडून करण्यात आली. या पथकात पोह. प्रकाश महाजन, वाल्मीक चव्हाण यांचा देखील समावेश होता.

✍️पोलीस वार्ता, प्रतिनिधी: गौतम जाधव, नाशिक, संपर्क: 9922838959
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बारिश की हल्की बौछार में हुआ गणेश जी का आगमन

0
बुरहानपुर जिले के ग्राम चापोरा के राजे मित्र मंडल द्वारा विगत बिस वर्षों से श्री गणेश उत्सव श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा के पास...

कर्मचारी संगठन संबंध भारतीय मजदूर संघ की जिला कार्यकारिणी का हुआ गठन !

0
नीमच (रमाकांत मोरे)  आज दिनांक 13 सितम्बर 2026 को मध्य प्रदेश बाह्य स्त्रोत विद्युत कर्मचारी संगठन संबद्ध भारतीय मजदूर संघ जिला इकाई नीमच की बैठक...

जनजाग्रति संस्था जल्द करेगी पत्रकार बंधुओं का सम्मान समारोह

0
बुरहानपुर जिले में दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक समाचार पत्र के एवं इलेक्ट्रॉनिक मीडिया एवं प्रेस फोटोग्राफरों का होगा सम्मान बुरहानपुर (रमाकांत मोरे) समाज सेवा के क्षेत्र...

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी पर्यावरणपूरक आरासीत बाप्पाची स्थापना!

0
पर्यावरणाचा समतोल राखत पारंपरिक आणि वस्त्रोद्योगाची सांगड घालणारी ही सजावट लक्षवेधी.. पोलीस वार्ता, भुसावळ | महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी गेल्या 15...

भगूरमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न!

0
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...

error: Content is protected !!