Homeआरोग्यपालिका वैद्यकीय अधिकाऱ्यांची तात्काळ बदलीची मागणी - प्रांताना निवेदन 

पालिका वैद्यकीय अधिकाऱ्यांची तात्काळ बदलीची मागणी – प्रांताना निवेदन 

भुसावळ – येथील नगरपालिका रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर किर्ती फलटणकर यांच्यासह कर्मचाऱ्यांना आपल्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्याच्या प्रांताधिकारी यांनी सूचना दिल्या.यादरम्यान निळे निशाण संघटनेने डॉक्टर किर्ती फलटणकर यांची बदली करण्याची मागणी केली.
६ मार्च २०२५ रोजी भुसावळ प्रांत अधिकारी जितेंद्र पाटील यांनी नगरपालिका रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली त्या प्रसंगी निळे निशान संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी डॉक्टर किर्ती फलटणकर यांच्या कार्यपद्धती संदर्भात नाराजी व्यक्त करून त्यांच्या कार्यकाळाची चौकशी करून त्यांची तात्काळ बदली करण्यात यावी. तसेच सर्वसामान्य गोरगरिबांना आरोग्या संदर्भात योग्य औषधोपचार व सन्मानाची वागणूक देण्यात यावी अशी मागणी प्रांताधिकारी यांच्याकडे केली.
त्याप्रसंगी संघटनेच्या जळगांव जिल्हा अध्यक्षा नंदाताई भावटे उपाध्यक्षा ज्योतीताई पवार . कार्याध्यक्ष ॲड.प्रविण इंगळे. शिक्षण व रोजगार समिति जिल्हा अध्यक्षा निकिता भावटे, निर्मला सुरवाडे ,वंदना चव्हाण,मनिषा लोखंडे उपस्थित होते.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

डंपरच्या चाकाखाली चिरडून मजुराचा मृत्यू; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

0
भुसावळ - तालुक्यातील सुनसगाव येथे सुदर्शन पेपर अँड प्रॉडक्ट्ससमोर रेतीने भरलेल्या डंपरच्या चाकाखाली चिरडून एका मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ४ जून रोजी पहाटे...

उतुंग यश: पोलीस कर्मचाऱ्याच्या सुपुत्रांचा पोलीस अधिक्षकांकडून गौरव

0
:जळगाव - येथील  पोलीस दलात कार्यरत असलेले किशोर लक्ष्मण सोनटक्के यांचे सुपुत्र विकास किशोर सोनटक्के यांनी १२ वी विज्ञान (Science) शाखेच्या परीक्षेत ८०% गुण...

जामनेरमध्ये बेकायदेशीर HTBT कापूस बियाण्यांवर धाड ; ९.१५ लाखांचा साठा जप्त, चौघांविरुद्ध गुन्हा

0
जामनेर, प्रतिनिधी : जळगाव जिल्ह्यात प्रतिबंधित व बेकायदेशीर HTBT (हर्बिसाइड टॉलरंट बीटी) कापूस बियाण्यांच्या साठवणूक व विक्रीविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत जामनेर पोलिसांना मोठे...

मोर धरण परिसरातील शासकीय जमीन तात्काळ रिकामी करण्याचे आदेश

0
भुसावल - मोर धरणालगत हिंगोणे व बोरखेडा बुद्रुक ता .यावल परिसरातील शासकीय जमिनीवर अनधिकृतपणे शेती करणाऱ्या अथवा ताबा घेतलेल्या शेतकऱ्यांनी तात्काळ जमीन रिकामी करावी,...

भुसावळ पोलिसांची धडक कारवाई; गावठी कट्टा, दोन जिवंत राउंडसह दोघे जेरबंद

0
भुसावळ : येथील शहर पोलिसांनी धडक कारवाई करत जळगाव रोड परिसरातून गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे (राउंड) आणि धारदार चाकूसह दोन संशयितांना अटक केली....

error: Content is protected !!