Homeआरोग्य8 डिसेंबर रोजी कल्याण, भिवंडी, अंबरनाथ, मुरबाड, नगरपालिका बदलापूर व अंबरनाथ क्षेत्रात...

8 डिसेंबर रोजी कल्याण, भिवंडी, अंबरनाथ, मुरबाड, नगरपालिका बदलापूर व अंबरनाथ क्षेत्रात पल्स पोलिओ मोहीम राबविण्यात येणार..

मोहिमेचा उद्देश 0 ते 5 वर्षांखालील सर्व बालकांना पल्स पोलिओ लसीकरण करणे आहे. यामध्ये बालकांचे विहित वयात प्राथमिक लसीकरण..

पोलीस वार्ता, ठाणे | जिल्हा परिषद क्षेत्रात सार्वजनिक आरोग्य विभागाद्वारे 8 डिसेंबर 2024 रोजी रविवारी ठाणे ग्रामीण भागातील कल्याण, भिवंडी, अंबरनाथ, मुरबाड तसेच नगरपालिका बदलापूर व अंबरनाथ क्षेत्रात उपराष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेचा उद्देश 0 ते 5 वर्षांखालील सर्व बालकांना पल्स पोलिओ लसीकरण करणे आहे. यामध्ये बालकांचे विहित वयात प्राथमिक लसीकरण, नियमित एएफपी सर्व्हेक्षण आणि पल्स पोलिओ लसीकरण समाविष्ट आहे, ज्याद्वारे सर्व बालकांना पोलिओच्या संसर्गापासून संरक्षित करण्यात येईल.
राज्यात 1995 पासून दरवर्षी पल्स पोलिओ मोहीम राबवली जात आहे. ठाणे जिल्हा परिषदच्या सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत कार्यरत सर्व आरोग्य केंद्रांमध्ये ही लस मोफत उपलब्ध केली आहे. त्यामुळे पालकांनी 0 ते 5 वर्षांपर्यंतच्या सर्व बालकांना या लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गंगाधर परगे यांनी केले आहे.
ग्रामीण भागातील 0 ते 5 वर्षांखालील एक लाख 8 हजार 724 बालकांना तर बदलापूर व अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रातील 68 हजार 833 बालकांना पल्स पोलिओ लस देण्याचे नियोजन ठाणे जिल्हा परिषद सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे. या लसीकरण मोहिमेचा आयोजन ठाणे जिल्हा परिषद क्षेत्रातील एकूण 1 हजार 403 बूथवर करण्यात येणार आहे. यासाठी ठाणे जिल्हा परिषदेचे 3 हजार 440 कर्मचारी कार्यरत असतील. मागील मोहिमेत ठाणे जिल्हा परिषद क्षेत्रात 0 ते 5 वर्षे वयातील 1 लाख 40 हजार 92 बालकांना लस देण्यात आली होती.

✍️पोलीस वार्ता प्रतिनिधी: दिनेश पाटील, ठाणे संपर्क: 8097983334
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

महिला पत्रकारों पर हमले के विरोध में डीएम को सौंपा ज्ञापन।

0
निष्पक्ष जांच, दोषी पुलिसकर्मियों पर कार्रवाई और पत्रकार सुरक्षा कानून लागू करने की मांग। कलम और कैमरा को डराया नहीं जा सकता - नासिर जमीर...

मुख्यमंत्री जन-विश्वास अभियान अंतर्गत पांचवां क्षेत्र भ्रमण संपन्न

0
ग्राम पंचायत गढ़ताल में चौपाल लगाकर सुनी नागरिकों की समस्याएं विभिन्न स्टॉल के माध्यम से ग्रामीणों को किया लाभान्वित बुरहानपुर (रमाकांत मोरे) 11 सितम्बर, 2026/- मुख्यमंत्री...

error: Content is protected !!