Homeताज्या बातम्याधांगवडी येथे अडबलसिद्धनाथ यात्रेत गाडे-बगाडाचा जल्लोष ; भाविकांची मोठी गर्दी

धांगवडी येथे अडबलसिद्धनाथ यात्रेत गाडे-बगाडाचा जल्लोष ; भाविकांची मोठी गर्दी

भोर (संतोष मोहिते)  पुणे-सातारा महामार्गावरील धांगवडी (ता. भोर) येथे अडबलसिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त गाडे-बगाड पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. भोर आणि राजगड (वेल्हे) तालुक्यांच्या सीमेवर असलेल्या या यात्रेला दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

चैत्र शुद्ध पौर्णिमा व हनुमान जयंतीच्या दिवशी, गुरुवार दि 2 एप्रिल सायंकाळी गाडे-बगाडाचा पारंपरिक खेळ उत्साहात पार पडला. निगडे गावातील महाकाली देवीची काठी-पालखी धांगवडीतील विठ्ठल-रखुमाई मंदिरासमोर आल्यानंतर या सोहळ्याला सुरुवात झाली. निगडे गावातील मंडळाचे कार्यकर्ते आणि महिला बैलगाड्या व ट्रॅक्टरमधून धांगवडी येथे दाखल होण्याची परंपरा आजही कायम आहे. वाद्यांच्या गजरात गाडे-बगाड अडबलसिद्धनाथ मंदिरासमोर आणण्यात आला, ज्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला.यात्रेची सुरुवात शिंदेवाडी (ता. खंडाळा, जि. सातारा) येथील पांडवदरा डोंगरावरील देवांची पालखी अडबलसिद्धनाथ मंदिरात आणून करण्यात आली होती. त्यानंतर आठ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांनी यात्रेला अधिकच रंगत आणली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळ पोलीस ॲक्शन मोडवर ; सराईत गुन्हेगार ताब्यात !

0
भुसावळ पोलीस उपविभाग व RPF ॲक्शन मोडमध्ये असून उपविभागात संयुक्त 'कॉम्बिंग ऑपरेशन' राबवून ६० हून अधिक संशयितांची झाडाझडती, सराईत गुन्हेगारांना घेतले ताब्यात आहे. भुसावळ शहरात...

रक्षकच बनले भक्षक, पोलिसच सहआरोपी 20 लाखांची रोख रक्कम लुटण्याचा होता डाव?

महिला पोलीस हवालदार व बोगस पत्रकाराच्या मदतीने त्यांच्या बॅगेतील रोख रक्कम 20 लाख रुपये काढून घेतल्याचा आरोप करण्यात आला.. पोलीस वार्ता, पुणे | नवले पूल...

चापोरा सरस्वती शिशु मंदिर में निशुल्क स्वास्थ्य शिवीर संपन्न

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे) जिले के ग्राम चापोरा के सरस्वती शिशु मंदिर परिसर में ऑल इज़ वेल हॉस्पिटल बुरहानपुर द्वारा रविवार 26 जुलाई को नि:शुल्क स्वास्थ्य...

पुलिस द्वारा नशा मुक्ति जागरूकता अभियान

0
"नशे से दूरी है जरूरी" 2.0 के तहत विभिन्न कार्यक्रम आयोजित व्यापारी वर्ग, एनजीओ, सोशल ग्रुप के सहयोग से शॉपिंग मॉल, मार्केट, हाट बाजार, सार्वजनिक...

“राष्ट्र प्रथम” की भावना के साथ ताप्ती सेवा समिति ने कारगिल शहीदों को श्रद्धांजलि...

0
बुरहानपुर, (डॉक्टर प्रवीण पाटिल) 26 जुलाई। कारगिल विजय दिवस के अवसर पर ताप्ती सेवा समिति, बुरहानपुर द्वारा वीर जवानों के स्मारक पर पहुँचकर कारगिल युद्ध...

error: Content is protected !!