Homeखेळसुरगाणातील राहुडे गावाचे तमाशा कलावंत गंगाधर ठाकरे यांचे निधन!

सुरगाणातील राहुडे गावाचे तमाशा कलावंत गंगाधर ठाकरे यांचे निधन!

शनिवार दि.21 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 8:30 वाजता राहत्या घरी त्यांचे दुःखत निधन झाले आहे.

पोलीस वार्ता, हतगड | नाशिक, सुरगाणा तालुक्यातील राहूडे गावचे रहिवाशी व तमाशा कलावंत राजपार्ट सादर करणारे कै.गंगाधर मोतीराम ठाकरे यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले आहे.
आलेल्या माहितीवरून, शनिवार दि.21 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 8:30 वाजता राहत्या घरी त्यांचे दुःखत निधन झाले आहे. ते राहुडे ता.सुरगाणा जि.नाशिक येथे वास्तव्यास होते. त्यांच्या जाण्याने कुटुंबावर दुःखाचं संकट कोसळल आहे.
कलावंत कै.गंगाधर मोतीराम ठाकरे यांच्या पश्यात तीन मुली असून त्यांचे विवाह झालेले आहेत, सौ.नंदाबाई जाधव, सौ.सुरेखाबाई पिठे, सौ.आशाबाई पिठे व नातवंड भुषण जाधव, केदु पिठे, सुरज पिठे असा परिवार आहे.

✍️पोलीस वार्ता प्रतिनिधी: मनोहर जाधव, हतगड
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बारिश की हल्की बौछार में हुआ गणेश जी का आगमन

0
बुरहानपुर जिले के ग्राम चापोरा के राजे मित्र मंडल द्वारा विगत बिस वर्षों से श्री गणेश उत्सव श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा के पास...

कर्मचारी संगठन संबंध भारतीय मजदूर संघ की जिला कार्यकारिणी का हुआ गठन !

0
नीमच (रमाकांत मोरे)  आज दिनांक 13 सितम्बर 2026 को मध्य प्रदेश बाह्य स्त्रोत विद्युत कर्मचारी संगठन संबद्ध भारतीय मजदूर संघ जिला इकाई नीमच की बैठक...

जनजाग्रति संस्था जल्द करेगी पत्रकार बंधुओं का सम्मान समारोह

0
बुरहानपुर जिले में दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक समाचार पत्र के एवं इलेक्ट्रॉनिक मीडिया एवं प्रेस फोटोग्राफरों का होगा सम्मान बुरहानपुर (रमाकांत मोरे) समाज सेवा के क्षेत्र...

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी पर्यावरणपूरक आरासीत बाप्पाची स्थापना!

0
पर्यावरणाचा समतोल राखत पारंपरिक आणि वस्त्रोद्योगाची सांगड घालणारी ही सजावट लक्षवेधी.. पोलीस वार्ता, भुसावळ | महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी गेल्या 15...

भगूरमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न!

0
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...

error: Content is protected !!