Homeउद्योगसातपूर येथे मारहाण व चाकूने गंभीर जखमी करून फरार आरोपींना गुन्हे शाखा...

सातपूर येथे मारहाण व चाकूने गंभीर जखमी करून फरार आरोपींना गुन्हे शाखा पोलिसांनी घेतले ताब्यात!

सापळा लावून दि.20 मार्च रोजी फरार तीनही आरोपींना पिंपळगाव बहुला येथून नाशिक गुन्हे शाखा युनिट-2 कडून ताब्यात घेण्यात आले..

पोलीस वार्ता, नाशिक : त्र्यंबक रोडवरील पिंपळगाव बहुला येथे मारहाण करून चाकूने गंभीर जखमी करून फरार असलेले आरोपींना शोधून कारवाई करण्याचे आदेश नाशिक शहर पोलीस आयुक्त श्री संदिप कर्णिक साहेब यांनी दिले होते. त्यानुसार पोलीस उप-आयुक्त मा.प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनात नाशिक गुन्हे शाखा युनिट-2 चे पोलिस अधिकारी व अंमलदार आरोपींचा शोध घेत असताना पोअं तेनस मते व महेश खांडबहाले यांना गोपनीय माहीती मिळाली की, सातपुर गुन्ह्यातील फरार आरोपी हे पिंपळगांव बहुला परिसरात दिसून आले आहे.
ही माहिती वरिष्ठ अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, प्रभारी अधिकारी, गुन्हे शाखा, युनिट-२, नाशिक शहर यांना कळविल्यानंतर, श्रेणी पोउपनि यशवंत बेंडकोळी, पो.हवा सुनिल आहेर, पो.अं तेनस मते व महेश खांडबहाले यांचे पथक तयार करून पुढील कारवाईसाठी पिंपळगांव बहुला, येथील जकात नाका, सुलभ शौचालयाजवळ जाऊन सापळा लावला. यात दि.20 मार्च 2025 रोजी फरार तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांना विचारना केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. यांमध्ये 17 वर्षे वय असलेला एक विधी संघर्षीत बालक देखील मिळून आला आहे.

आरोपींची नावे 1)सोनु सुकदेव गुंबाडे (वय 27), 2)बादल त्रंबक गुंबाडे (वय 26), 3)ओमकार संपत गुंबाडे (वय 20) अशी आहेत, तिनही राहणार कोळीवाडा, पिंपळगाव बहुला, नाशिक. सोबत एक 17 वर्षे वय असलेला विधी संघर्षीत बालक अश्या सर्वांवर सातपुर पो.ठा येथे गु.र नं. 86/2025 भा.न्या.स. 118(2), 115, 352, 351(2)(3), 3 (5) प्रमाणे गुन्हे दाखल आहे. आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी सातपूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई करते वेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात गुन्हेशाखा युनिट-2 चे सपोनि हेमंत तोडकर (प्र.अधि), समाधान हिरे, पोह प्रकाश महाजन यांचा देखील सहभाग व सहकार्य होते.

✍️पोलीस वार्ता, प्रतिनिधी: गौतम जाधव, नाशिक, संपर्क: 9922838959
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

१२ तासांत घरफोडीचा गुन्हा उघड; नागपुरातून तिघे आरोपी जेरबंद

0
१६.३४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई भुसावळ : भुसावळ शहरातील घरफोडीचा गुन्हा अवघ्या १२ तासांत उघडकीस आणत जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने परराज्यातील...

व्हीआयपी कॉलनी खूनप्रकरणी २४ तासांत तिघे जेरबंद

0
व्हीआयपी कॉलनी खूनप्रकरणी २४ तासांत तिघे जेरबंद दोघांना ८ जूनपर्यंत पोलीस कोठडी; विधीसंघर्षित बालक बाल न्याय मंडळाकडे भुसावळ : शहरातील व्हीआयपी कॉलनीत झालेल्या जीवघेण्Paragraphया हल्ल्यानंतर तरुणाचा...

दोघांना ८ जूनपर्यंत पोलीस कोठडी; विधीसंघर्षित बालक बाल न्याय मंडळाकडे भुसावळ : शहरातील व्हीआयपी कॉलनीत झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर तरुणाचा मृत्यू झाल्याच्या खळबळजनक प्रकरणात भुसावळ पोलिसांनी...

बोरखेडा हत्याकांड : ‘रेअरेस्ट ऑफ रेअर’ ठरवत फाशीची मागणी; शिक्षेचा निकाल आज

0
उज्वल निकम यांचा ४५ मिनिटांचा जोरदार युक्तिवाद; आरोपीकडून किमान शिक्षेची विनंती भुसावळ - रावेर तालुक्यातील बोरखेडा येथे १५ ऑक्टोबर २०२० रोजी घडलेल्या चार निष्पाप भावंडांच्या...

error: Content is protected !!