Homeउद्योग'सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशन'च्या वतीने 26 नोव्हेंबर रोजी 'संविधान दिन' साजरा!

‘सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशन’च्या वतीने 26 नोव्हेंबर रोजी ‘संविधान दिन’ साजरा!

शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या महिला आघाडी व सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशन यांच्या वतीने संयुक्तरीत्या संविधान दिन अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला.

पोलीस वार्ता, वणी | ‘सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशन’च्या वतीने 27 नोव्हेंबर रोजी ‘संविधान दिन’ साजरा, लाडक्या बहिनीनी संविधान दिना निमित्त महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून केले अभिवादन.
शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या महिला आघाडी व सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशन यांच्या वतीने संयुक्तरीत्या संविधान दिन अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला. आपण सर्वांनी संविधानाच्या मूल्याचे पालन करूया व भारतीय लोकशाहीला बळकट, मजबूत करुया असे प्रतिपादन श्रीमती.किरन देरकर, संस्थापक अध्यक्षा सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशन यांनी केले.
यावेळी चदा मून, मा.पचायत समिती सदस्या पुष्पा भागेकर, सदस्या वृषाली खाणजोडे, मा.उपसभापती-वणी प्रगती घोटेकर, मीनाक्षी मोहिते, सुरेखा ढेगळे, वेणू झोडे, मा.सरपंच-शिरपूर सारिका थेरे, सिमा बालगुने व इतर महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बारिश की हल्की बौछार में हुआ गणेश जी का आगमन

0
बुरहानपुर जिले के ग्राम चापोरा के राजे मित्र मंडल द्वारा विगत बिस वर्षों से श्री गणेश उत्सव श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा के पास...

कर्मचारी संगठन संबंध भारतीय मजदूर संघ की जिला कार्यकारिणी का हुआ गठन !

0
नीमच (रमाकांत मोरे)  आज दिनांक 13 सितम्बर 2026 को मध्य प्रदेश बाह्य स्त्रोत विद्युत कर्मचारी संगठन संबद्ध भारतीय मजदूर संघ जिला इकाई नीमच की बैठक...

जनजाग्रति संस्था जल्द करेगी पत्रकार बंधुओं का सम्मान समारोह

0
बुरहानपुर जिले में दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक समाचार पत्र के एवं इलेक्ट्रॉनिक मीडिया एवं प्रेस फोटोग्राफरों का होगा सम्मान बुरहानपुर (रमाकांत मोरे) समाज सेवा के क्षेत्र...

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी पर्यावरणपूरक आरासीत बाप्पाची स्थापना!

0
पर्यावरणाचा समतोल राखत पारंपरिक आणि वस्त्रोद्योगाची सांगड घालणारी ही सजावट लक्षवेधी.. पोलीस वार्ता, भुसावळ | महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी गेल्या 15...

भगूरमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न!

0
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...

error: Content is protected !!