Homeआरोग्यशिवसेना ठाकरे गटाचे आमदार महेश सावंत यांच्यावर लिलावतीत अँजिओप्लास्टी..

शिवसेना ठाकरे गटाचे आमदार महेश सावंत यांच्यावर लिलावतीत अँजिओप्लास्टी..

आमदार महेश सावंत यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. डॉक्टरांच्या  सल्ल्याने महेश सावंत लिलावती रुग्णालयात विश्रांती घेत आहेत..

आमदार महेश सावंत यांनी माजी आमदार सदा सरवमकर व मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या पुत्र अमित ठाकरे यांचा माहिम विधानसभेत पराभव केला.
पोलीस वार्ता, मुंबई: माहिमचे नवनिर्वाचित आमदार महेश सावंत, ज्यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत एक महत्त्वपूर्ण विजय मिळवला आणि माजी आमदार सदा सरवमकर व मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या पुत्र अमित ठाकरे यांचा माहिम विधानसभेत पराभव केला, हे आता वेगळ्या कारणामुळे चर्चेत आले आहेत. निवडणुकीच्या कामाच्या ताणामुळे त्यांना शारीरिक त्रास होऊ लागला आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. महेश सावंत यांच्यावर अँजिओप्लास्टी केली गेली आहे.

सध्या ते रुग्णालयात विश्रांती घेत आहेत आणि डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली त्यांच्या तब्येतीवर लक्ष ठेवले जात आहे. डॉक्टरांच्या अपेक्षेनुसार, दोन ते तीन दिवसांत त्यांची स्थिती सुधारली, तर त्यांना घरी पाठविण्याचा निर्णय घेतला जाईल.

आमदार महेश सावंत- शिवसेना(उबाठा) : 50 हजार 213 मते मिळाली, -1316 मतांनी विजय!

माहीम विधानसभा निवडणूक निकाल!
  • महेश सावंत- शिवसेना(उबाठा) : 50 हजार 213 मते मिळाली, -1316 मतांनी विजय!
  • सदा सरवणकर, शिवसेना(शिंदे गट) : 48 हजार 897 मते, -1316 मतांनी पराभव.
  • अमित राज ठाकरे, मनसे : 33 हजार 062 मते, -17 हजार 151 मतांनी पराभव.

✍️पोलीस वार्ता प्रतिनिधी: दिनेश पाटील, ठाणे संपर्क: 8097983334
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

महिला पत्रकारों पर हमले के विरोध में डीएम को सौंपा ज्ञापन।

0
निष्पक्ष जांच, दोषी पुलिसकर्मियों पर कार्रवाई और पत्रकार सुरक्षा कानून लागू करने की मांग। कलम और कैमरा को डराया नहीं जा सकता - नासिर जमीर...

मुख्यमंत्री जन-विश्वास अभियान अंतर्गत पांचवां क्षेत्र भ्रमण संपन्न

0
ग्राम पंचायत गढ़ताल में चौपाल लगाकर सुनी नागरिकों की समस्याएं विभिन्न स्टॉल के माध्यम से ग्रामीणों को किया लाभान्वित बुरहानपुर (रमाकांत मोरे) 11 सितम्बर, 2026/- मुख्यमंत्री...

error: Content is protected !!