Homeउद्योगशहरातील सराईत दुचाकी चोर जेरबंद; शहर गुन्हेशाखा युनिट-2 ची कामगिरी!

शहरातील सराईत दुचाकी चोर जेरबंद; शहर गुन्हेशाखा युनिट-2 ची कामगिरी!

आरोपीने दिलेल्या कबुली वरून एकूण 4 दुचाकी 105,000/- रू किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत मागील दाखल गुन्हे उघडकीस आले आहेत..

पोलीस वार्ता, नाशिक : शहर परिसरात घडणाऱ्या चोरीच्या घटना आणि गुन्हेगारांवर कारवाई करण्याचे सक्त आदेश नाशिक शहर पोलीस आयुक्त श्री. संदिप कर्णिक साहेब यांनी पोलीस प्रशासनाला दिले आहे.
त्यानुसार नाशिक शहर गुन्हेशाखा युनिट-2 चे पथक दुचाकी चोरीच्या गून्ह्यातील आरोपींचा परीसरात शोध घेत असताना दि.11 एप्रिल 2025 रोजी पोह. मनोहर शिंदे व पोअं. महेश खांडबहाले यांना गुप्त माहीती मिळाली की, एक संशयित चोरीची विनानंबर प्लेट असलेली एचएस डिलक्स दुचाकी विक्रीसाठी गोदावरी नदीवरील, श्री. रामदास स्वामी पुल, टाकळी रोड, नाशिक याठिकाणी येणार आहे. सदर बातमी शहर गुन्हेशाखा युनिट-2 सपोनि. हेमंत तोडकर यांना देवून त्यांच्या मार्गदर्शनाने पोलीस पथक तयार करून पोउनि. यशवंत बेंडकोळी, सपोउनि शंकर काळे, पोह. मनोहर शिंदे, संजय सानप, पोअं. महेश खांडबहाले, तेजस मते यांना कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशीत केले.
मिळालेल्या माहितीच्या आधारे गोदावरी लॉन्सच्या पुढे श्री. रामदास स्वामी समर्थ पुल, टाकळी रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर गुन्हेशाखा पथकाने सापळा लावून संशयी दिसताच त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्याचे नाव सौरभ रामा सातोटे, रा. समतानगर, टाकळी गाव, नाशिक असे कळले, त्याच्याकडून 1) 25,000/- रू किमंतीची काळ्या रंगाची त्यावर सिल्व्हर व निळ्या रंगाचे पट्टे असलेली दुकाची एमएच 15 डिएक्स 9216 जप्त करण्यात आली आहे. तसेच आरोपीने दिलेल्या कबुलीरून 2)40,000/- रू किमंतीची आणखीन हिरोहोडा कंपनीची स्प्लेंडर दुचाकी एमएच 15 सीडब्लु 1143 3)20,000/- रू किंमतीची एचएफ डीलक्स दुचकी एमएच 15 एफसी 7566 तसेच 4)20,000/- रू किमंतीची एक विनानंबर प्लेट असलेली निळ्या रंगाची दुचाकी अशा प्रकारे आरोपीने दिलेल्या कबुली वरून एकूण 4 दुचाकी 105,000/- रू किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत उघडकीस आलेले गुन्हे आहेत..
1) उपनगर पोलीस ठाणे येथे दाखल असलेले गुरनं- 69/2025 भारतीय न्याय संहिता 2023 वे कमल 303(2) प्रमाणे आणि गुरनं- 351/2023 भादंवि कमल 379 प्रमाणे 2)मुंबईनाका पोलीस ठाणे येथे दाखल गुरनं- 284/223 भादंवि कमल 379 प्रमाणे या कारवाई माघील गुन्हे उघडकीस आले असून आरोपी सौरभ सातोटे आणि सागर सदावर्ते यांना पुढील कारवाईसाठी उपनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कारवाई मा.पोलीस आयुक्त नाशिक शहर श्री.संदिप कर्णिक साहेब, मा.पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) श्री.प्रशांत बच्छाव, मा.सहा.पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री.संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक पोलीस गुन्हेशाखा युनिट-2 कडून करण्यात आली. पथकात सपोउनि. बाळु शेळके, प्रेमचंद गांगुर्डे, पोह. नंदकुमार नांदुर्डीकर, प्रकाश बोडके, सुनिल आहेर, चंद्रकांत गवळी यांचा देखील समावेश होता.

✍️पोलीस वार्ता, प्रतिनिधी: गौतम जाधव, नाशिक, संपर्क: 9922838959
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

महिला पत्रकारों पर हमले के विरोध में डीएम को सौंपा ज्ञापन।

0
निष्पक्ष जांच, दोषी पुलिसकर्मियों पर कार्रवाई और पत्रकार सुरक्षा कानून लागू करने की मांग। कलम और कैमरा को डराया नहीं जा सकता - नासिर जमीर...

मुख्यमंत्री जन-विश्वास अभियान अंतर्गत पांचवां क्षेत्र भ्रमण संपन्न

0
ग्राम पंचायत गढ़ताल में चौपाल लगाकर सुनी नागरिकों की समस्याएं विभिन्न स्टॉल के माध्यम से ग्रामीणों को किया लाभान्वित बुरहानपुर (रमाकांत मोरे) 11 सितम्बर, 2026/- मुख्यमंत्री...

error: Content is protected !!