Homeक्राईमवृक्षतोड प्रकरणात तक्रारदारला डावळून वृक्षतोड प्रकरण सावरण्याचा वनविभागाचा केविलवाणा प्रयत्न 

वृक्षतोड प्रकरणात तक्रारदारला डावळून वृक्षतोड प्रकरण सावरण्याचा वनविभागाचा केविलवाणा प्रयत्न 

वनमंत्र्यांना या विषयाची दिली माहिती अध्यक्ष सुनील पावरा

चोपडा प्रतिनिधी.. तालुक्यातील वृक्षतोड झाल्याची तक्रार वनसमिती अध्यक्ष सुनील पावरा यांनी दाखल केली असता चौकशी साठी तक्रारदार यांना कुठल्याही प्रकाराने चौकशी कामी पत्रव्यवहार न करता वन समिती सदस्यांना व काही जळगांव व चोपडा तालुक्यातील निवडक पत्रकारांना सोबत घेऊन बी.के थोरात व प्रशांत सोनवणे यांचा पथकाने चौकशी अंती तक्रारदारस सोबत न घेता यांना फोन करून चौकशी साठी या असे दुपारी सुमारे दोन वाजेच्या सुमारास सांगितले तोवर जे कोणी चौकशीला आले होते ते जंगलात शिरले होते त्यावर तक्रारदार यांनी फोन वर सांगितले की मला चौकशी कामी कुठलेही पत्र वन विभागाकडून प्राप्त झाले  नाही त्यावर वनपाल प्रशांत सोनवणे यांनी सांगितले की मी फोन केल तुम्ही फोन उचलले नाही असे असे चुकीचे सांगितले  या संपूर्ण घटनेची माहिती माननीय वनमंत्री साहेब यांना स्वतः सुनील पावरा यांनी व्हाट्सवर सर्वकाही वृक्षतोड झाल्याचे सबूत दिलेत आणि दूरध्वनीद्वारे देखील संभाषण या विषयावर केले कुठेतरी हा विषय दाबण्याच्या प्रयत्न वनविभागाकडून सुरू आहे असे सुनील पावरा यांनी सांगितले कारण वृक्षतोड झाली आहे हे सत्य आहे आणि सत्य दाबण्याच्या प्रयत्न ठराविक लोक करीत आहेत

दि.५ रोजी चोपडा सहायक वनसंरक्षक  महेंद्र पाटील यांचा पथकाने तक्रारीचे निवेदन मिळाल्यानंतर सहायक वन विभागाचे अधिकारी चौकशीसाठी गेले असता वन कक्ष क्रमांक २५२, २५३, २५४ यात  प्रत्यक्ष फिरून पाहणी केली  असता २७ सागवान झाडांची कत्तल झाली असे स्वतः प्रशांत पाटील यांनी माध्यमांना सांगितले वन समिती अध्यक्ष सुनील पावरा यांनी सांगितले की ज्या प्रसारमाध्यमांनी वृक्षतोड झाल्याची बातमी उघड केली त्या प्रसारमाध्यमांना का बोलवण्यात आलेले नाही चौकशीसाठी कारण की त्या प्रसारमाध्यमान जवळ त्या तोडीचे व्हिडिओ आणि फोटो होते .यावर तक्रारदार सुनील पावरा यांनी सांगितले कि तक्रारदार मी आहे मग मला का नाही घेऊन गेले कारण मी जिथे जिथे जिओ टेक फोटो काढले लोकेशन वाईस ते सर्व वृक्ष यांना दाखवले असते यासाठी जाणून बुजून अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मला डावडले असे गंभीर आरोप सुनील पावरा यांनी केले  मी तक्रारदार आहे मग माझ्यासमोर चौकशी का नाही झाली  मला ही झालेली चौकशी अमान्य आहे चौकशी माझ्यासमोर करावी मी जी काही वृक्षतोड झालेली आहे ते मी प्रसारमाध्यमांना समक्ष दाखवेल आणि अधिकारी व कर्मचारी यांना देखील दाखवेल असे सुनील पावरा यांनी माध्यमांना सांगितले

आता या वृक्षतोड विषयावर माननीय वनमंत्री महोदय काय निर्णय घेतील यावर आता नागरिकांचे लक्ष लागून आहे आणि जे कोणी याच्या दोषी आढळतील याच्यावर वरिष्ठ हे कारवाई करतील का? वन समिती अध्यक्ष सुनील पावरा

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

₹२८१ कोटींच्या उपसा सिंचन योजनेस मंजुरी; ३७५६ हेक्टर क्षेत्राला दिलासा

0
भुसावळ : पाठपुराव्याला अखेर भरीव यश मिळत कुऱ्हा पानाचे उपसा सिंचन योजनेच्या क्र. १ व क्र. २ या महत्त्वपूर्ण योजनांना राज्य शासनाकडून सुमारे ₹२८१...

परभणीत बसवेश्वर, एकोरामाराध्य व परशुराम जयंती उत्साहात साजरी

0
परभणी : शिवमुद्रा प्रतिष्ठानतर्फे क्रांतिसूर्य जगदज्योती महात्मा बसवेश्वर महाराज, जगदगुरू एकोरामाराध्य आणि भगवान परशुराम यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील उघडा महादेव मंदिर,...

ट्रेचिंग ग्राउंड निरीक्षण, स्वच्छ सर्वेक्षण में नंबर-1 का लक्ष्य

0
स्वच्छ सर्वेक्षण 2025-26 की तैयारियों को लेकर नगर परिषद शाहपुर ने कमर कस ली है। इसी क्रम में अध्यक्ष प्रतिनिधि श्री वीरेंद्र तिवारी ने...

जनगणना 2027: शाहपुर में डिजिटल स्व-जनगणना को बढ़ावा

0
शाहपुर | दिनांक 20 अप्रैल 2026 नगर परिषद शाहपुर की अध्यक्ष श्रीमती साधना वीरेंद्र तिवारी द्वारा जनगणना 2027 के अंतर्गत स्व-जनगणना (Self Enumeration) प्रक्रिया को...

बैंक सुरक्षा को लेकर बुरहानपुर पुलिस अलर्ट

0
बुरहानपुर पुलिस द्वारा जिले में बैंकों की सुरक्षा व्यवस्था का निरीक्षण बैंक सुरक्षा चेकिंग को लेकर थाना प्रभारियों एवं स्टाफ ने किया व्यापक निरीक्षण दिनांक 20.04.2026...

error: Content is protected !!