उमेदवार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी 12 नोव्हेंबर, मंगळवार रोजी एक पत्रकार परिषद घेत आपल्या संकल्प वचननाम्या मधील मुद्ये पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
पोलीस वार्ता, यवतमाळ | वणी विधानसभेचे भाजपचे उमेदवार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी 12 नोव्हेंबर, मंगळवार रोजी एक पत्रकार परिषद घेत पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपल्या संकल्प वचननाम्या मधील मुद्ये पत्रकार परिषदेत स्पष्ट सांगितले. ते पुढील प्रमाणे..
1. वणी येथील शासकीय रुग्णालय आधुनिक यंत्रसामुग्रीने सज्ज करू,
2. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्राचे अत्याधुनिकरन करणे,
3. वणी, मारेगाव व झरी तालुक्यात सर्व बाजारपेठमध्ये पिकांना हमीभाव शासनाचे खरेदी केंद्र उभारणे,
4. महिला व विद्यार्थ्यांसाठी बसची सुविधा करून नवीन बसेस चालु करू,
5. जनतेच्या सोयीसाठी तहसील कार्यालय पोलीस ठाणे येथे आधुनिक सुविधा उपलब्ध करणे,
6. सर्व शासकीय योजनाचा लाभ मिळवुन देण्यासाठी सुविधा, मार्गदर्शन कक्ष निर्माण करून देऊ,
7. भाजप पक्षाच्या जाहीरनाम्यात घोषित केल्याप्रमाणे 15 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज मिळवन्यास मदत करू,
याप्रमाणे इतर मुद्ये, वणी, मारेगाव, झरी या तहसील संबंधी नागरिकांना सुखसोयी उपलब्ध करण्याचे संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी प्रत्रकार परिषद मध्ये माहिती दिली या पत्रकार परिषदेवेळी संजयजी पिपंळशेडे, गजानन विधाते, नितीन वासेकर व भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
बुरहानपुर जिले में दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक समाचार पत्र के एवं इलेक्ट्रॉनिक मीडिया एवं प्रेस फोटोग्राफरों का होगा सम्मान
बुरहानपुर (रमाकांत मोरे) समाज सेवा के क्षेत्र...
पर्यावरणाचा समतोल राखत पारंपरिक आणि वस्त्रोद्योगाची सांगड घालणारी ही सजावट लक्षवेधी..
पोलीस वार्ता, भुसावळ | महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी गेल्या 15...
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या..
पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...