Homeताज्या बातम्यावणी विधानसभा निवडणूक 2024; शिवसेना ठाकरे गटाच्या संजय देरकर यांचा दणदणीत विजय!

वणी विधानसभा निवडणूक 2024; शिवसेना ठाकरे गटाच्या संजय देरकर यांचा दणदणीत विजय!

भाजपच्या संजीवरेड्डी बोदकुरवार यांचा 15560 मतांनी पराभव करत शिवसेना ठाकरे गटाच्या संजय देरकर यांचा दणदणीत विजयी!

पोलीस वार्ता, वणी | वणी विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देरकर हे भरगोस मतांनी विजयी झाले, राज्याची विधानसभा निवडणूक 20 नोव्हेंबर 2024 रोजी पार पडली व निकाल 23 नोव्हेंबरला जाहीर झाला. या निवडणुकीत वणी विधानसभेतून भाजपच्या संजीवरेड्डी बोदकुरवार यांना 15560 मतांनी पराभव करत शिवसेना ठाकरे गटाच्या संजय देरकर यांनी दणदणीत विजयी मिळविला आहे. तब्बल 20 वर्षा नंतर वणी विधानसभेत भगवा फडकल्याने कार्यकर्त्या मध्ये आनंद-जल्लोषाचे वातावरण आहे, गुलाल आपलाच अश्या आनंदात कार्यकर्ते दिसत होते.
विजयी उमेदवार संजय देरकर हे महाविकास आघाडीतील शिवसेना(उबाठा) गटाचे असून त्यांनी 94618 मते मिळवत वणी विधानसभेत भगवा फडकला, शिवसेनेचे झुंजार नेतृत्व म्हणून वणी विधानसभा क्षेत्रात आपली ऐक वेगळी ओळख संजय देरकर यांनी निर्माण केली आहे, जनतेच्या न्यायहक्कासाठी आणि समाज कार्यासाठी आवाज उठविणे यामुळेच जनतेने मतरुपी आशीर्वाद देऊन संजय देरकर यांना प्रचंड मतांनी विजयी केले आहे.

✍️पोलीस वार्ता, प्रतिनिधी: नरेश ठाकरे, (वणी) यवतमाळ, संपर्क: 9588664532
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बारिश की हल्की बौछार में हुआ गणेश जी का आगमन

0
बुरहानपुर जिले के ग्राम चापोरा के राजे मित्र मंडल द्वारा विगत बिस वर्षों से श्री गणेश उत्सव श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा के पास...

कर्मचारी संगठन संबंध भारतीय मजदूर संघ की जिला कार्यकारिणी का हुआ गठन !

0
नीमच (रमाकांत मोरे)  आज दिनांक 13 सितम्बर 2026 को मध्य प्रदेश बाह्य स्त्रोत विद्युत कर्मचारी संगठन संबद्ध भारतीय मजदूर संघ जिला इकाई नीमच की बैठक...

जनजाग्रति संस्था जल्द करेगी पत्रकार बंधुओं का सम्मान समारोह

0
बुरहानपुर जिले में दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक समाचार पत्र के एवं इलेक्ट्रॉनिक मीडिया एवं प्रेस फोटोग्राफरों का होगा सम्मान बुरहानपुर (रमाकांत मोरे) समाज सेवा के क्षेत्र...

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी पर्यावरणपूरक आरासीत बाप्पाची स्थापना!

0
पर्यावरणाचा समतोल राखत पारंपरिक आणि वस्त्रोद्योगाची सांगड घालणारी ही सजावट लक्षवेधी.. पोलीस वार्ता, भुसावळ | महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी गेल्या 15...

भगूरमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न!

0
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...

error: Content is protected !!