Homeआरोग्यवणी तालुक्यात दहेगाव-वीरकुंड गाव शिवारात गावकऱ्यांना दिवसा वाघाचे दर्शन झाले..

वणी तालुक्यात दहेगाव-वीरकुंड गाव शिवारात गावकऱ्यांना दिवसा वाघाचे दर्शन झाले..

गावकऱ्यांनी वणी वन विभागाला दिवसा वाघ दिसण्याची माहिती कळवली; वाघाने दोन रान डुकरे भक्ष केली..

पोलीस वार्ता, वणी | यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यात दहेगाव-वीरकुंड गाव शिवारात गावकऱ्यांना दिवसा वाघाचे दर्शन झाले आहे.
सविस्तर बातमी अशी की, दि 10 डिसेंबर मंगळवार रोजी अंदाजे सकाळी 12 ते 1 वाजेच्या सुमारास एक शेत मालक त्यांच्या मालकीच्या शेतात गेले असता त्यांना वाघाचे दर्शन झाले. त्यांना वाघाने दोन रान डुकरे भक्ष केल्याचे दिसून आले.
अशी माहिती शेत मालकाने व आजुबाजुला काम करत असलेल्या शेतमजूर यांनी दिली. गावकऱ्यांनी वणी वन विभागाला दिवसा वाघ दिसण्याची माहिती कळवली आहे.
सध्या दहेगाव-वीरकुंड गाव परिसरात शेतकरी व नागरिकांनमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. या वाघाचा बदोबस्त वणविभागाने लवकरात लवकर करावा अशी दहेगाव-वीरकुंड गावाकऱ्यांचे व शेतकरऱ्यांचे मत आहे.

✍️पोलीस वार्ता, प्रतिनिधी: नरेश ठाकरे, (वणी)यवतमाळ, संपर्क: 9588664532
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात बाप्पाची स्थापना; एकतेचा संदेश

0
भुसावळ : येथील बाजारपेठ पोलिस ठाण्यात गणरायाची विधिवत स्थापना करण्यात आली. गणेशोत्सवाच्या निमित्ताने पोलिस आणि नागरिकांमधील सलोखा व संवाद अधिक दृढ करण्यासाठी पोलिस ठाण्यात...

बारिश की हल्की बौछार में हुआ गणेश जी का आगमन

0
बुरहानपुर जिले के ग्राम चापोरा के राजे मित्र मंडल द्वारा विगत बिस वर्षों से श्री गणेश उत्सव श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा के पास...

कर्मचारी संगठन संबंध भारतीय मजदूर संघ की जिला कार्यकारिणी का हुआ गठन !

0
नीमच (रमाकांत मोरे)  आज दिनांक 13 सितम्बर 2026 को मध्य प्रदेश बाह्य स्त्रोत विद्युत कर्मचारी संगठन संबद्ध भारतीय मजदूर संघ जिला इकाई नीमच की बैठक...

जनजाग्रति संस्था जल्द करेगी पत्रकार बंधुओं का सम्मान समारोह

0
बुरहानपुर जिले में दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक समाचार पत्र के एवं इलेक्ट्रॉनिक मीडिया एवं प्रेस फोटोग्राफरों का होगा सम्मान बुरहानपुर (रमाकांत मोरे) समाज सेवा के क्षेत्र...

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी पर्यावरणपूरक आरासीत बाप्पाची स्थापना!

0
पर्यावरणाचा समतोल राखत पारंपरिक आणि वस्त्रोद्योगाची सांगड घालणारी ही सजावट लक्षवेधी.. पोलीस वार्ता, भुसावळ | महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी गेल्या 15...

error: Content is protected !!