Homeक्राईमदोन पोलीस कर्मचाऱ्यांसह पंटर एस सी बी च्या जाळ्यात

दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह पंटर एस सी बी च्या जाळ्यात

भुसावळ – अटक वॉरंट प्रकरणी एका आरोपीला अटक न करता वॉरंट रद्द करण्याची मुदतवाढ देण्यासाठी पाच हजारांची मागणी करून त्यापैकी २ हजार रुपयांची लाच घेतांना भुसावळ तालुका पोलीस ठाण्यातील दोन सहाय्यक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले आहे.ही कारवाई भुसावळ परिसरात करण्यात आल्याने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,एका तक्रारदाराला गुन्हेगारी प्रकरणी अटक वॉरंट आले होते.हे वॉरंट रद्द करण्याची मुदतवाढ देण्यासाठी दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांनी तक्रारदाराकडे २ हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने या संदर्भात जळगाव येथील एसीबी कार्यालयात तक्रार दाखल केली.तक्रारीची पडताळणी करण्यासाठी एसीबीच्या पथकाने सापळा रचला होता.

लाचलुचपत’ चा सापळा यशस्वी….

बाळकृष्ण मुकुंदा पाटील, वय-५५ वर्ष, व्यवसाय -नोकरी, सहा फौजदार खाते पोलीस विभाग (वर्ग ३),आत्माराम सुधाम भालेराव, वय ५७ व्यवसाय- नोकरी, सहा फौजदार दोन्ही नेमणून भुसावळ तालुका पोलीस स्टेशन खाते पोलीस विभाग (वर्ग ३),ठाणसिंग प्रतापसिंग जेठवे वय ४२ वर्षे व्यवसाय मजुरी रा. शिपूर कन्हाळा ता. भुसावळ (खाजगी इसम) यांना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, तक्रारदार यांचे विरुद्ध खामगांव कोर्ट जि बुलढाणा येथे कलम १३८ प्रमाणे चेक बाऊन्स ची केस दाखल आहे.त्यानंतर तक्रारदार यांचे विरुद्ध कोर्टाने अटक वॉरंट काढले होते.सदर वॉरंट मध्ये अटक न करण्यासाठी व अटक वॉरंट कन्सल करण्याची मुदतवाढ देण्याचा मोबदल्यात पोलीस कर्मचाऱ्यांनी ५००० रुपये लाचेची मागणी केली होती त्याबाबत तक्रारदार यांनी ता.२१ रोजी एस.सी.बी विभाग जळगांव येथे तक्रार दिली होती.सदर तक्रारी प्रमाणे लाचमागणी पडताळणी केली असता यातील संशयितांनी पंचासमक्ष २००० रुपये लाचेची मागणी केल्याची निष्पन्न झालेले आहे.त्याप्रमाणे आज रोजी सापळा कारवाईचे आयोजन केले असता संशयित बाळकृष्ण पाटील यांचे सांगणेवरून पंटर यांनी लाचेची रक्कम स्वीकारली म्हणून यातील तीन ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून आरोपी विरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.आरोपी अटक करून तपास करण्याची तजवीज ठेवण्यात आली आहे.

पोलीस दलाच्या प्रतिमेला तडा…

या घटनेमुळे पोलीस दलाच्या प्रतिमेला मोठा तडा गेला आहे. ज्यांच्यावर कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे, तेच अशा प्रकारच्या गैरकृत्यांमध्ये सहभागी असल्याचे उघड झाल्याने भुसावळ तालुक्यातील नागरिकांमध्ये पोलीस दला विषयी कुठे झाले संताप व्यक्त होत आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मुक्ताईनगर शहरात अतिक्रमणाविरोधात प्रशासनाचा बडगा? व्यावसायिकांमध्ये कारवाईमुळे खळबळ

नागरिकांनी अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईला पाठिंबा देत रस्ते मोकळे करण्याची मागणी प्रशासनाला केली आहे.. पोलीस वार्ता, मुक्ताईनगर | शहरात सार्वजनिक रस्ते, फुटपाथ आणि शासकीय जागांवरील अतिक्रमणाविरोधात...

स्वतंत्रता संग्राम सेनानियों के नाम 10 मिनट का कार्यक्रम

0
44 वीं राष्ट्रीय श्रृंखला एवं बुरहानपुर की 49 वीं श्रृंखला संपन्न बुरहानपुर, 2 अगस्त 2026:(रमाकांत मोरे) स्वतंत्रता संग्राम सेनानियों का देश के प्रति किया गया योगदान...

येवल्यात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचे लोकार्पण संपन्न!

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक ही केवळ वास्तू नसून समता, सामाजिक न्याय, श्रमप्रतिष्ठा आणि परिवर्तनवादी विचारांचे प्रतीक आहे.. पोलीस वार्ता, येवला | शहरात उभारण्यात आलेल्या...

खडका चौफुलीजवळ कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अनोळखीचा मृतदेह

0
भुसावळ : शहरातील खडका चौफुलीजवळ ग्रीन व्ह्यू हॉटेल परिसरात देशी दारू दुकानाच्या शेजारी असलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात शनिवारी एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात...

वृद्धावस्था पेंशन में हो रही देरी पर कांग्रेस का विरोध, सीएमओ को सौंपा ज्ञापन…

0
बुरहानपुर जिले के नगर कांग्रेस कमेटी शाहपुर एवं कांग्रेस पार्षद दल ने लंबित पेंशन का तत्काल भुगतान और नियमित पेंशन व्यवस्था सुनिश्चित करने की उठाई...

error: Content is protected !!