Homeआरोग्यराष्ट्रसंत 'संत गाडगेबाबा यांच्या स्मृतीदिना निमित्त वणी येथे सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन!

राष्ट्रसंत ‘संत गाडगेबाबा यांच्या स्मृतीदिना निमित्त वणी येथे सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन!

गरजूंना ब्लॅंकेट वाटप ‘नगर सेवा समितीच्या वतीने विजय चोरडिया यांच्या हस्ते करण्यात आले. महाप्रसादाचे वितरण व्यवस्था वाघमारे यांच्या हस्ते..

पोलीस वार्ता, वणी | कर्मयोगी राष्ट्रसंत ‘संत गाडगेबाबा यांच्या स्मृती दिना निमित्त आज दि.20 डिसेंबर 2024, शुक्रवार रोजी विविध कार्यक्रम राष्ट्रसंत संत गाडगे महाराज यांच्या 68 व्या स्मृतिदिनी(पुण्यतिथी) संत गाडगेबाबा चौक, वणी येथे आयोजित केले होते. सौ.किरणताई संजय देरकर व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत संत गाडगेबाबांना अभिवादन व हार अर्पण करण्यात आले. यावेळी विजय चोरडिया, दिपक कोकास, सुनील कातकडे, संभाजी वाघमारे, दिलीप मस्के, शेखर चिंचोलकर यांनी देखील पुष्पहार व फुले अर्पण करून गाडगे महाराजांना अभिवादन केले.
या कार्यक्रम प्रसंगी महाराष्ट्रात पडलेल्या हिवाळी थंडीच्या गारव्यापासून बचाव म्हणून गरजूंना ब्लॅंकेट वाटप ‘नगर सेवा समितीच्या वतीने विजय चोरडिया यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर महाप्रसादाचे वितरण व्यवस्था संभाजी वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आली.

समाजाला गाडगे बाबांच्या स्वच्छता व शिक्षणाची तसेच निर्व्यसनी जिवन जगण्याच्या विचारांची आजही गरज असल्याचे प्रतिपादन यावेळी सौ.किरनताई देरकर यांनी केले आपल्या भाषणात केले. गाडगे बाबांच्या कार्याची उजळण आपल्या थोडक्या शब्दात आलेल्या इतर मान्यवरांनी गुरुदेव सेवा मंडळाचे ठेंगणे, विजयाताई दहेकर, विजय चोरडिया, सौ.किरणताई देरकर, सुनील कातकडे व दिलीप मस्के यांनी देखील करून दिली.
या कार्यक्रमासाठी गीताताई उपरे, नंदा गुहे, चंदा मुन, वैशाली देठे, मीनाक्षी मोहिते, पुष्पाताई भोगेकर, सुरेखा आवरी, कलावती क्षिरसागर, भावना मुके, बेबी ताई थेटे, प्रतिभा फाले, गीता तुरणकर, संगीता दोडके, रिंकू महाकुलकर, रुपाली महाकुलकर, साधना तुरणकर, माधुरी फाले, राजु तुरणकर, प्रवीण खानझोडे, रवी बोडेकर, गुलाब आवारी, संजय देठे भगवान मोहिते, दिलीप भोयर, विनोद ढुमणे, राजु धवांजेवार, प्रदीप मुके, मंगेश भोस्कर, उमाकांत भोजेकर, नितीन बिहारी, स्वप्नील बिहारी, महादेव दोडके, संदिप फाले, गजनान पिंपलकर, अरविंद क्षीरसागर, राजेश महाकुलकर, दिलीप नांदे, भास्कर पत्रकार, नरेंद्र क्षीरसागर, राजेश क्षीरसागर, गणेश दूरकर, सुमित तुरानकर, संजय तुराणकर, संदीप फाले पुरुषोत्तम थाटे, सुनील चिंचोळकर, पवन महाकुलकर, सतीश दोडके, दिवाकर नागपूरे, सचिन क्षिरसागर, विनोद महाकुलकर, मंगल भोंगळे, राजु बोबडे, विजय गुडदे, गजेंद्र थेटे, संजय चिंचोलकर, गणेश दोडके यांनी देखील उपस्थिती लावली होती.

✍️पोलीस वार्ता, प्रतिनिधी: नरेश ठाकरे, (वणी) यवतमाळ, संपर्क: 9588664532
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

महिला पत्रकारों पर हमले के विरोध में डीएम को सौंपा ज्ञापन।

0
निष्पक्ष जांच, दोषी पुलिसकर्मियों पर कार्रवाई और पत्रकार सुरक्षा कानून लागू करने की मांग। कलम और कैमरा को डराया नहीं जा सकता - नासिर जमीर...

मुख्यमंत्री जन-विश्वास अभियान अंतर्गत पांचवां क्षेत्र भ्रमण संपन्न

0
ग्राम पंचायत गढ़ताल में चौपाल लगाकर सुनी नागरिकों की समस्याएं विभिन्न स्टॉल के माध्यम से ग्रामीणों को किया लाभान्वित बुरहानपुर (रमाकांत मोरे) 11 सितम्बर, 2026/- मुख्यमंत्री...

error: Content is protected !!