Homeउद्योगयात्रेत केंद्रीय मंत्र्यांच्या अल्पवयीन मुलीची छेडछाड; आरोपी त्रिकुटांना मुक्ताईनगर पोलीसांकडून कोठडी

यात्रेत केंद्रीय मंत्र्यांच्या अल्पवयीन मुलीची छेडछाड; आरोपी त्रिकुटांना मुक्ताईनगर पोलीसांकडून कोठडी

टवाळखोरांनी जाणीवपूर्वक पाठलाग करून गर्दीचा फायदा घेऊन अनिकेत भोई याने लज्जा उत्पन्न होईल अशा प्रकारे स्पर्श केला व पीडित युवती व तिच्या मैत्रिणी यांचा मोबाईल मध्ये व्हिडिओ काढला आहे..

पोलीस वार्ता, भुसावळ  : मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावच्या ‘संत मुक्ताई यात्रेत’ फराळ वाटपाच्या कार्यक्रमाच्या वेळी संशयित टवाळखोर आरोपी अनिकेत भोई याने दि 24 फेब्रुवारी 2025 रोजी, दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास अल्पवयीन युवती व तिच्या सोबतच्या मैत्रिणींकडे बघून अश्लील हातवारे केले होते.
यानंतर पीडित युवती व तिच्या मैत्रिणींनी दि 28 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 8.45 वाजेच्या दरम्यान कोथळी गावातील घटनेचा मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात जाऊन संशयित आरोपी अनिकेत भोई, पियुष मोरे, सोहम कोळी, अनुज पाटील, किरण माळी, चेतन भोई, सचिन पालवे यांन विरुद्ध पीडित युवती व तिच्या मैत्रिणींनी भारतीय न्याय संहिता सह बाल लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे.

छेडछाड करण्यात आलेली मुलगी ही केंद्रीय राज्य मंत्री रक्षा खडसे यांची कन्या आहे. आरोपीने जाणीवपूर्वक पाठलाग करून गर्दीचा फायदा घेऊन अनिकेत भोई याने लज्जा उत्पन्न होईल अशा प्रकारे स्पर्श केला व पीडित युवती व तिच्या मैत्रिणी यांचा मोबाईल मध्ये व्हिडिओ काढला आहे.. यामुळे ही कारवाई करण्यात आली.

  • गुन्ह्यातील त्रिकुटांना अटक..

मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला, यात एकूण सात संशयित आरोपींचा समावेश आहे. पोलिसांनी आरोपी अनिकेत भोई, अनुज पाटील, लोकेश ऊर्फे किरण माळी यांना दि 3 मार्च 2025 रोजी, दुपारी 1.45 वाजेचे सुमारास अटक केली आहे.
मुक्ताईनगर पोलीस ठाणे निरीक्षक मोहिते साहेब यांनी गुन्ह्यातील संशयित आरोपीना भुसावळ येथील विशेष सत्र न्यायालय एल.डी. गायकवाड यांच्या न्यायालयात हजर केले. यावेळी सरकारी वकील संजय दामोदर सोनवणे यांनी कामकाज पाहिले. न्यायालयाने दोघे बाजूंचा युक्तिवाद ऐकून तिघेही संशयित आरोपीकडून चित्रीकरण केलेला मोबाईल हस्तगत करण्यासाठी त्रिकुटांना 5 मार्च पर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास पोलीस करत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बुरहानपुर पुलिस की बड़ी कार्रवाई, अवैध देशी पिस्टल के साथ अंतरजिला बदमाश गिरफ्तार

0
बुरहानपुर। बुरहानपुर जिले की खकनार पुलिस ने अवैध हथियारों के खिलाफ बड़ी कार्रवाई करते हुए एक शातिर अंतरजिला अपराधी को गिरफ्तार किया है। आरोपी...

इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन की जिला इकाई का गठन

0
पदाधिकारियों को प्रमाणपत्र व आई-कार्ड प्रदान बुरहानपुर। इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन की जिला इकाई का गठन एवं पदाधिकारी नियुक्ति समारोह जय स्तंभ के समीप स्थित एक...

शाहपुर में पालक शिक्षक संघ की बैठक एवं विज्ञान प्रदर्शनी।

0
बुरहानपुर जिले के शाहपुर नगर स्थित सांदीपनि शासकीय उच्चतर माध्यमिक विद्यालय शाहपुर में गुरु पूर्णिमा पखवाड़े के तहत पालक शिक्षक संघ की बैठक का...

संत गोरोबा काका की मनाई जन्म जयंती

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे)  जिले के ग्राम बहादरपुर में संत गोरोबा काका कि जन्म जयंती पुजन कर महीलाओं सहीत गणमान्य नागरिकों ने भी संत गोरोबा काका...

पुलिस द्वारा नशा मुक्ति जागरूकता अभियान

0
"नशे से दूरी है जरूरी" 2.0 के तहत विभिन्न कार्यक्रम आयोजित (रमाकांत मोरे) स्कूल/कॉलेज एवं शिक्षण संस्थाओं, सार्वजनिक स्थानों पर स्क्रीन द्वारा शॉर्ट मूवी दिखाई...

error: Content is protected !!