Homeक्राईममोटरसायकल चोरी करणारा संशयित जेरबंद ; चोरीच्या तीन मोटरसायकल हस्तगत 

मोटरसायकल चोरी करणारा संशयित जेरबंद ; चोरीच्या तीन मोटरसायकल हस्तगत 

भुसावळ – शहरातील पांडुरंग नाथ नगर भागातील रहिवाशी यांची बुलेट चोरी झाल्याबाबतची तक्रार बाजारपेठ पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आला होता.पोलिस निरीक्षक यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मध्यप्रदेशातून दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून जेरबंद करण्यात असून.संशयित अशरफ खान अहमद खान असे नाव आहे.
याप्रकरणी बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक राहुल वाघ यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की,बुलेट चोरीच्या गुन्ह्यातील संशयित अशरफ खान अहमद खान (वय.२२) हा मध्यप्रदेशातील खाजा नगर,आझाद नगर बऱ्हाणपूर येथील असून यास गुन्हे शोध पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील,पो.उप.निरी. मंगेश जाधव, विजय नेरकर,कांतीलाल केदारे, किरण धनगर,रवींद्र भावसार, सुनील सोनवणे, सचिन चौधरी, हर्षल महाजन,जीवन कापडे, महेंद्र पाटील,जावेद शहा,भूषण चौधरी,अमर अढाळे, प्रशांत सोनार योगेश माळी, योगेश महाजन अशांना दालनात बोलावून ताब्यात घेवून चौकशीचे आदेश दिले.सदरील संशयिताची चौकशी केली असता त्याने त्याचा साथीदार विधिसंघर्ष बालक याचे सोबत गुन्हा केल्याची कबूल दिली. संशयित आरोपी अशरफ खान अहमद खान यांच्या कडून दोन लाख २५ हजार रुपये किंमतीचे तीन मोटरसायकल हस्तगत केल्या असून बाजारपेठ पोलीस स्टेशनला दाखल असलेले दोन गुन्हे उघडकीस आले आहे.सुनील पांडुरंग इंगळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जामनेर तहसील कार्यालयात २५ हजारांची लाच स्वीकारताना खासगी व्यक्तीला पकडले

0
महसूल सहायकाच्या सांगण्यावरून लाचेची मागणी; एसीबीची कारवाई, दोन्ही संशयित ताब्यात जामनेर : शेतातील नवीन रस्ता मिळवून देण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारल्याप्रकरणी खासगी...

गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी मंडळांना पोलिसांच्या सूचना

0
डीजेच्या आवाजाबाबत नियमांचे पालन करण्याचे आवाहन; वाहतुकीला अडथळा होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश भुसावळ : श्री गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात...

रिपब्लिकन पक्षाच्या ऐतिहासिक बाकड्याची तोडफोड, अज्ञाताविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

0
अज्ञात समाजकंटकाने या ऐतिहासिक बाकड्याची तोडफोड करून बाकड्याची पारंपरिक ओळख पुसण्याचा मिश्किल प्रयत्न केला.. पोलीस वार्ता, देवळाली | कॅम्प येथील मध्यवर्ती बसस्थानक येथे 40 वर्षांपूर्वी...

हुडको कॉलनीतील नाल्यात अनोळखी व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह

0
भुसावळ : शहरातील हुडको कॉलनी परिसरातील रानातले महादेव मंदिराजवळील नाल्यात एका अनोळखी व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. मृत व्यक्तीचे वय...

जागृत श्री हनुमान मंदिरात महादेव पिंडीची प्राणप्रतिष्ठा

0
जागृत श्री हनुमान मंदिरात महादेव पिंडीची प्राणप्रतिष्ठा रजनी सावकारे यांच्या हस्ते शिवपिंडीचे पूजन; भाविकांची उपस्थिती भुसावळ : शहरातील स्टेशन रोड परिसरातील हितवर्धिनी सोसायटीसमोरील जागृती श्री हनुमान...

error: Content is protected !!