Homeआरोग्यमोखाडा येथील भाऊराव पाटील हायस्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन सांस्कृतिक कार्यक्रमात संपन्न!

मोखाडा येथील भाऊराव पाटील हायस्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन सांस्कृतिक कार्यक्रमात संपन्न!

विद्यार्थ्यांत उद्याचे केशवसुत, बहिणाबाई चौधरी, नारायण सुर्वे यांच्यासारखे दिग्गज कवी, साहित्यिक होण्याचे प्रचंड सामर्थ्य दडलेले आहे..

पोलीस वार्ता, मोखाडा : निसर्ग सौंदर्य लाभलेल्या मोखाडा तालुक्यात रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षण दानाचे कार्य चांगल्या प्रकारे सुरू आहे. येथील शालेय विद्यार्थ्यांत उद्याचे केशवसुत, बहिणाबाई चौधरी, नारायण सुर्वे यांच्यासारखे दिग्गज कवी, साहित्यिक होण्याचे प्रचंड सामर्थ्य दडलेले आहे, हे सामर्थ्य आताच ओळखून विद्यार्थ्यांनी बालसाहित्य निर्मितीकडे वळावे, असे प्रतिपादन लेखक, कवी सुभाष सोनकांबळे यांनी मोखाडा येथे केले.
मोखाडा येथील कर्मवीर भाऊराव पाटील हायस्कूलमध्ये 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी विद्यार्थांना मार्गदर्शन करताना सुभाष सोनकांबळे बोलत होते. तत्पूर्वी स्थानिक स्कूल कमिटी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्याना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
त्यानंतर झालेल्या सांस्कृतीक कार्यक्रमात बोलताना प्राचार्य बी.टी.काजळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, आज तरुण पिढीला जे मोबाईलचे व्यसन लागलेले आहे. ते विद्यार्थ्यांसाठी, त्यांच्या भवितव्यासाठी, समाजासाठी व देशासाठी निश्चितच घातक आहे. तेव्हा मोबाईल हे साध्य नसून, जीवनात यशस्वी होण्याचे एक साधन आहे. या साधनाचा सर्वांनी जपुन योग्य वापर करावा, असे स्पष्ट केले. त्यानंतर विद्यार्थी आणि शिक्षकांनी भारतीय संविधानाची मोठ्या उत्साहात शपथ घेत सामूहिक वाचन केले. यावेळी व्यासपीठावर शाळेचे पर्यवेक्षक शेख सर आणि अन्य शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

✍️पोलीस वार्ता संपादक: उमेश फिरके, संपर्क: 9637519059
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

महिला पत्रकारों पर हमले के विरोध में डीएम को सौंपा ज्ञापन।

0
निष्पक्ष जांच, दोषी पुलिसकर्मियों पर कार्रवाई और पत्रकार सुरक्षा कानून लागू करने की मांग। कलम और कैमरा को डराया नहीं जा सकता - नासिर जमीर...

मुख्यमंत्री जन-विश्वास अभियान अंतर्गत पांचवां क्षेत्र भ्रमण संपन्न

0
ग्राम पंचायत गढ़ताल में चौपाल लगाकर सुनी नागरिकों की समस्याएं विभिन्न स्टॉल के माध्यम से ग्रामीणों को किया लाभान्वित बुरहानपुर (रमाकांत मोरे) 11 सितम्बर, 2026/- मुख्यमंत्री...

error: Content is protected !!