आर्थिक वर्ष 2024-25 या वर्षाचा इष्टांक पूर्ण करण्याच्या दृष्टीने मुद्रांक जिल्हाधिकारी व सर्व दुय्यम निबंधक कार्यालये शासकीय सुटीच्या दिवशी देखील सुरु राहणार..
पोलीस वार्ता, नाशिक : भारतात वार्षिक बाजारमूल्य दर तक्ते दरवर्षी 1 एप्रिल रोजी प्रसिद्धी होत असल्याने आणि महत्वाच्या सणामुळे दस्त नोंदणीसाठी दुय्यम निबंधक कार्यालयात येणाऱ्या पक्षकारांची गर्दी वाढत आहे. आर्थिक वर्ष 2024-25 या वर्षाचा इष्टांक पूर्ण करण्याच्या दृष्टीने मुद्रांक जिल्हाधिकारी व सर्व दुय्यम निबंधक कार्यालये 29 ते 31 मार्च 2025 या शासकीय सुटीच्या दिवशी देखील सुरु राहणार आहेत, असे नाशिकचे सह जिल्हा निबंधक वर्ग 1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी श्री राजेंद्र गायकवाड साहेब यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
शासकीय सुट्टीच्या दिवशी दस्त नोंदणीचे काम करून घ्यावे, असे आवाहनही मुद्रांक जिल्हाधिकारी श्री.गायकवाड यांनी केले आहे.
बुरहानपुर, (डॉक्टर प्रवीण पाटिल) 26 जुलाई। कारगिल विजय दिवस के अवसर पर ताप्ती सेवा समिति, बुरहानपुर द्वारा वीर जवानों के स्मारक पर पहुँचकर कारगिल युद्ध...
पदाधिकारियों को प्रमाणपत्र व आई-कार्ड प्रदान
बुरहानपुर। इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन की जिला इकाई का गठन एवं पदाधिकारी नियुक्ति समारोह जय स्तंभ के समीप स्थित एक...