Homeउद्योगमुंबई कुर्ल्यात बेस्ट बसची अनेक वाहनांना धडक, 3 जण ठार, 17 जखमी..

मुंबई कुर्ल्यात बेस्ट बसची अनेक वाहनांना धडक, 3 जण ठार, 17 जखमी..

प्राथमिक माहितीनुसार बसचे ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाला. कुर्ल्यातील बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) एल वॉर्डजवळ हा अपघात घडला.

पोलीस वार्ता, मुंबई : मुंबई बस अपघात, मुंबईतील कुर्ला परिसरात सोमवारी दि 9 सिसेंबर 2024 रोजी रात्री अनियंत्रित बसने कहर केला वर्दळीच्या रस्त्यावर बेस्टच्या बसने काही वाहनांना धडक दिली. या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला असून 17 जण जखमी झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार बसचे ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाला. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. माहिती मिळताच मुंबई पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथकही घटनास्थळी पोहोचले. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या घटनेची माहिती देताना महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, बेस्ट बसने पादचाऱ्यांसह काही वाहनांना धडक दिली. कुर्ल्यातील बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) एल वॉर्डजवळ हा अपघात ब्रेक फेल झाल्यामुळे झाला असावा, असा संशय त्यांनी व्यक्त केला.

  • मार्ग क्रमांक 332 वर अपघात झाला..
मिळालेल्या माहितीनुसार, बसची धडक एवढी भीषण होती की, काही वाहनांचे चक्काचूर झाले. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मार्ग क्रमांक 332 वर बेस्ट बसच्या चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस पादचाऱ्यांसह काही वाहनांना धडकली. एका रहिवासी सोसायटीच्या गेटला धडकल्यानंतर बेस्ट बस थांबल्याचे त्यांनी सांगितले. ही बस कुर्ला स्थानकातून अंधेरीच्या दिशेने जात होती. त्याचवेळी बुद्ध कॉलनीजवळील आंबेडकर नगरमध्ये हा अपघात झाला.
  • जखमींना सायन आणि कुर्ला येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले..
अपघातानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना सायन आणि कुर्ला येथील भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले. बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंग किंवा बेस्ट बसेस संपूर्ण शहरात वाहतूक सेवा पुरवतात. बेस्ट बसेस शहराच्या हद्दीबाहेर शेजारच्या शहरी भागातही चालतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

महिला पत्रकारों पर हमले के विरोध में डीएम को सौंपा ज्ञापन।

0
निष्पक्ष जांच, दोषी पुलिसकर्मियों पर कार्रवाई और पत्रकार सुरक्षा कानून लागू करने की मांग। कलम और कैमरा को डराया नहीं जा सकता - नासिर जमीर...

मुख्यमंत्री जन-विश्वास अभियान अंतर्गत पांचवां क्षेत्र भ्रमण संपन्न

0
ग्राम पंचायत गढ़ताल में चौपाल लगाकर सुनी नागरिकों की समस्याएं विभिन्न स्टॉल के माध्यम से ग्रामीणों को किया लाभान्वित बुरहानपुर (रमाकांत मोरे) 11 सितम्बर, 2026/- मुख्यमंत्री...

error: Content is protected !!