Homeक्राईममहाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये महिलेची छेडखानी

महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये महिलेची छेडखानी

भुसावळ – मध्ये रेल्वे विभागातील शेगाव येथे जळगांव मेहरून येथील परिवार फिरण्यासाठी गेले होते.दुपारी ३:४५ वाजेचे सुमारास महाराष्ट्र एक्सप्रेसने (११०४०) जळगावला परतत असतांना जनरल डब्यातुन प्रवास करतांना दरवाज्याच्या आतून उभे असणारे काही इसमांनी महिलेची छेडखानी केल्याची घटना ता.२४ रोजी घडली.लोहमार्ग पोलीस स्टेशनला पाच युवकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
जळगांव मेहरून येथील परिवार ता.२४ रोजी शेगावला फिरण्यासाठी गेला होता.अप महाराष्ट्र एक्सप्रेस (११०४०) दुपारी ३:४५ वाजेच्या सुमारास शेगाव रेल्वे फलकांवर थांबली.शेगाव येथे फिरण्यासाठी आलेला परिवार गार्ड बाजूकडून दुसऱ्या जनरल डब्यामध्ये प्रवास करीत असतांना रेल्वे स्टेशन शेगाव येथून ट्रेन सुटल्यानंतर पाच मिनिटांनी दरवाज्याच्या आतून उभे असणारे संशयित युवक युवराज हिम्मत पवार,हर्षल सुभाष पवार,प्रवीण मधुकर पवार,नरेंद्र संतोष पवार,चेतन योगेश पवार सर्व राहणार सिंदखेडा तालुका जिल्हा धुळे येथील असून प्रवास दरम्यान ट्रेन ची चैन ओढून महिलेची छेडखानी करून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याने पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून ता.२४ रोजी लोहमार्ग पोलीस स्टेशन भुसावळ येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जामनेर तहसील कार्यालयात २५ हजारांची लाच स्वीकारताना खासगी व्यक्तीला पकडले

0
महसूल सहायकाच्या सांगण्यावरून लाचेची मागणी; एसीबीची कारवाई, दोन्ही संशयित ताब्यात जामनेर : शेतातील नवीन रस्ता मिळवून देण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारल्याप्रकरणी खासगी...

गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी मंडळांना पोलिसांच्या सूचना

0
डीजेच्या आवाजाबाबत नियमांचे पालन करण्याचे आवाहन; वाहतुकीला अडथळा होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश भुसावळ : श्री गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात...

रिपब्लिकन पक्षाच्या ऐतिहासिक बाकड्याची तोडफोड, अज्ञाताविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

0
अज्ञात समाजकंटकाने या ऐतिहासिक बाकड्याची तोडफोड करून बाकड्याची पारंपरिक ओळख पुसण्याचा मिश्किल प्रयत्न केला.. पोलीस वार्ता, देवळाली | कॅम्प येथील मध्यवर्ती बसस्थानक येथे 40 वर्षांपूर्वी...

हुडको कॉलनीतील नाल्यात अनोळखी व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह

0
भुसावळ : शहरातील हुडको कॉलनी परिसरातील रानातले महादेव मंदिराजवळील नाल्यात एका अनोळखी व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. मृत व्यक्तीचे वय...

जागृत श्री हनुमान मंदिरात महादेव पिंडीची प्राणप्रतिष्ठा

0
जागृत श्री हनुमान मंदिरात महादेव पिंडीची प्राणप्रतिष्ठा रजनी सावकारे यांच्या हस्ते शिवपिंडीचे पूजन; भाविकांची उपस्थिती भुसावळ : शहरातील स्टेशन रोड परिसरातील हितवर्धिनी सोसायटीसमोरील जागृती श्री हनुमान...

error: Content is protected !!