Homeआरोग्यमहाराष्ट् विधानसभा निवडणूक 2024; जिल्हाधिकारी कार्यालयातून वाहनाद्वारे मतदान जनजागृतीचा 11 नोव्हेंबर रोजी...

महाराष्ट् विधानसभा निवडणूक 2024; जिल्हाधिकारी कार्यालयातून वाहनाद्वारे मतदान जनजागृतीचा 11 नोव्हेंबर रोजी होणार शुभारंभ..

मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टीने स्वीप कार्यक्रम धर्तीवर 11 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर या कालावधीत वाहनाद्वारे (व्हॅन) ही मोहीम राबविण्यात येत आहे.

पोलीस वार्ता, नाशिक: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी 20 नोव्हेंबर रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टीने स्वीप कार्यक्रमाच्या धर्तीवर भारत सरकार, सूचना व प्रसारण मंत्रालय अंतर्गत केंद्रीय संचार ब्यूरो, पुणे यांच्यावतीने 11 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर या कालावधीत वाहनाद्वारे (व्हॅन) ही मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहीमेचा शुभारंभ 11 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातून जिल्हाधिकारी जलज शर्मा व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीप नोडल अधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून होणार आहे, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.शशिकांत मंगरूळे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
नागरिकांना मतदानाचे महत्व पटवून देणे व 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदानासाठी प्रोत्साहित करणे हा या मोहीमेचा उद्देश असून कोणताही मतदार मागे राहू नये आणि यापेक्षा महत्वाचे काहीही नाही अशी या मोहीमेची संकल्पना आहे. या मोहीमेच्या शुभारंभ प्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात कलापथक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण होणार आहे. 11 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर या कालावधीत हे वाहन (व्हॅन) संपूर्ण नाशिक जिल्ह्यात फिरून मतदानाची जनजागृती करणार आहे, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बारिश की हल्की बौछार में हुआ गणेश जी का आगमन

0
बुरहानपुर जिले के ग्राम चापोरा के राजे मित्र मंडल द्वारा विगत बिस वर्षों से श्री गणेश उत्सव श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा के पास...

कर्मचारी संगठन संबंध भारतीय मजदूर संघ की जिला कार्यकारिणी का हुआ गठन !

0
नीमच (रमाकांत मोरे)  आज दिनांक 13 सितम्बर 2026 को मध्य प्रदेश बाह्य स्त्रोत विद्युत कर्मचारी संगठन संबद्ध भारतीय मजदूर संघ जिला इकाई नीमच की बैठक...

जनजाग्रति संस्था जल्द करेगी पत्रकार बंधुओं का सम्मान समारोह

0
बुरहानपुर जिले में दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक समाचार पत्र के एवं इलेक्ट्रॉनिक मीडिया एवं प्रेस फोटोग्राफरों का होगा सम्मान बुरहानपुर (रमाकांत मोरे) समाज सेवा के क्षेत्र...

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी पर्यावरणपूरक आरासीत बाप्पाची स्थापना!

0
पर्यावरणाचा समतोल राखत पारंपरिक आणि वस्त्रोद्योगाची सांगड घालणारी ही सजावट लक्षवेधी.. पोलीस वार्ता, भुसावळ | महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी गेल्या 15...

भगूरमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न!

0
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...

error: Content is protected !!