Homeउद्योगमहाराष्ट्रासाठी भाजपने दोन निरीक्षकांची नियुक्ती केली, कोणाला दिली काय जबाबदारी?

महाराष्ट्रासाठी भाजपने दोन निरीक्षकांची नियुक्ती केली, कोणाला दिली काय जबाबदारी?

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या मोठ्या विजयानंतर नव्या NDA सरकारचा आता येत्या 5 डिसेंबरला शपथविधी पार पडणार आहे.

पोलीस वार्ता, मुंबई | भारतीय जनता पार्टीने मंगळवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांची महाराष्ट्रातील पक्ष विधिमंडळ पक्षनेत्याच्या निवडीसाठी केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. भाजपचे सरचिटणीस अरुण सिंह यांनी याबाबत एक निवेदन जारी केले, ज्यामध्ये सांगितले की, “पक्षाच्या संसदीय मंडळाने विजय रुपाणी आणि निर्मला सीतारामन’ यांना महाराष्ट्रातील पक्ष विधिमंडळ पक्षनेत्याच्या निवडीसाठी केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्त केले आहे.
निवडणूक निकाल जाहीर होऊन आठवडा उलटून गेला तरी महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन झालेले नाही. नव्या मुख्यमंत्र्यांच्या निवडीबाबत भाजपच्या निर्णयाला आपला पाठिंबा असल्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. त्यांच्या या घोषणेनंतर महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री भाजपचाच होणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे.
3 डिसेंबरला पक्षाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होऊ शकते, असे भाजपच्या सूत्रांचे म्हणणे आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात बाप्पाची स्थापना; एकतेचा संदेश

0
भुसावळ : येथील बाजारपेठ पोलिस ठाण्यात गणरायाची विधिवत स्थापना करण्यात आली. गणेशोत्सवाच्या निमित्ताने पोलिस आणि नागरिकांमधील सलोखा व संवाद अधिक दृढ करण्यासाठी पोलिस ठाण्यात...

बारिश की हल्की बौछार में हुआ गणेश जी का आगमन

0
बुरहानपुर जिले के ग्राम चापोरा के राजे मित्र मंडल द्वारा विगत बिस वर्षों से श्री गणेश उत्सव श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा के पास...

कर्मचारी संगठन संबंध भारतीय मजदूर संघ की जिला कार्यकारिणी का हुआ गठन !

0
नीमच (रमाकांत मोरे)  आज दिनांक 13 सितम्बर 2026 को मध्य प्रदेश बाह्य स्त्रोत विद्युत कर्मचारी संगठन संबद्ध भारतीय मजदूर संघ जिला इकाई नीमच की बैठक...

जनजाग्रति संस्था जल्द करेगी पत्रकार बंधुओं का सम्मान समारोह

0
बुरहानपुर जिले में दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक समाचार पत्र के एवं इलेक्ट्रॉनिक मीडिया एवं प्रेस फोटोग्राफरों का होगा सम्मान बुरहानपुर (रमाकांत मोरे) समाज सेवा के क्षेत्र...

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी पर्यावरणपूरक आरासीत बाप्पाची स्थापना!

0
पर्यावरणाचा समतोल राखत पारंपरिक आणि वस्त्रोद्योगाची सांगड घालणारी ही सजावट लक्षवेधी.. पोलीस वार्ता, भुसावळ | महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी गेल्या 15...

error: Content is protected !!