Homeआरोग्यमनपाच्या नविन कॉंक्रिटच्या ऊंच रस्त्यानी केली हानी, नागरिकांच्या घरात शिरतेय पावसाचे पाणी..

मनपाच्या नविन कॉंक्रिटच्या ऊंच रस्त्यानी केली हानी, नागरिकांच्या घरात शिरतेय पावसाचे पाणी..

गुडघाभर पाणी घरात शिरल्याने घरातील पाणी काढतांना नागरिकांना अतोनात त्रास सहन करावा लागतोय.

जेलरोड येथील कुबेर हौसिंग सोसायटीमध्ये तयार करण्यात आलेले काँक्रीटचे रस्ते..
नाशिक | जेलरोड येथील प्रभाग क्र.21 कुबेर हौसिंग सोसायटीत, आमदार राहुल ढिकले यांच्या निधीतून माजी नगरसेवक संभाजी मोरूसकर यांनी नुतन सिमेंटचे रस्ते बनविण्याचे काम सुरू केले आहे.
कुबेर हौसिंग सोसायटीतील हा सिमेंटचा रस्ता अतिशय ऊंच पातळीवर बनवलेला असल्याने आणि रस्त्याच्या ऊंचीपेक्षा घरांची पातळी खाली झाल्याने, पावसाळ्यात ऊंच रस्त्यावरून पावसाचे पाणी कुबेर हौसिंग सोसायटीमधील नागरिकांच्या घरात शिरते आहे. गुडघाभर पाणी घरात शिरल्याने घरातील पाणी काढतांना नागरिकांना अतोनात त्रास सहन करावा लागतोय.
काँक्रीटच्या नवीन उंच रस्त्यांमुळे नागरिकांना होतोय त्रास..
कुबेर हौसिंग सोसायटीत वयोवृद्ध नागरिक असल्याने रस्ते ऊंच झाल्याने, रस्त्यावर चढतांना-उतरतांना त्यांना त्रास सहन करावा लागतो. कुबेर हौसिंग सोसायटीच्या मध्यभागी छोटेखानी गार्डन बनवलेले आहे. त्या गार्डनच्या भोवती सिमेंटचे कठडे असल्याने पावसाचे पाणी सिमेंटच्या रस्त्यावरून धो-धो वाहुन नागरिकांच्या घरात शिरते. पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी मनपाने कुठलेही पर्यायी व्यवस्था केलेली नाही. तरी यावर लक्ष देऊन मनपाने याची दखल घ्यावी. अशी मागणी कुबेर हौसिंग सोसायटीतील नागरिक करित आहे.

पोलीस वार्ता कार्यकारी संपादक: रत्नदीप जाधव, मो.नं.9326803590
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

₹२८१ कोटींच्या उपसा सिंचन योजनेस मंजुरी; ३७५६ हेक्टर क्षेत्राला दिलासा

0
भुसावळ : पाठपुराव्याला अखेर भरीव यश मिळत कुऱ्हा पानाचे उपसा सिंचन योजनेच्या क्र. १ व क्र. २ या महत्त्वपूर्ण योजनांना राज्य शासनाकडून सुमारे ₹२८१...

परभणीत बसवेश्वर, एकोरामाराध्य व परशुराम जयंती उत्साहात साजरी

0
परभणी : शिवमुद्रा प्रतिष्ठानतर्फे क्रांतिसूर्य जगदज्योती महात्मा बसवेश्वर महाराज, जगदगुरू एकोरामाराध्य आणि भगवान परशुराम यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील उघडा महादेव मंदिर,...

ट्रेचिंग ग्राउंड निरीक्षण, स्वच्छ सर्वेक्षण में नंबर-1 का लक्ष्य

0
स्वच्छ सर्वेक्षण 2025-26 की तैयारियों को लेकर नगर परिषद शाहपुर ने कमर कस ली है। इसी क्रम में अध्यक्ष प्रतिनिधि श्री वीरेंद्र तिवारी ने...

जनगणना 2027: शाहपुर में डिजिटल स्व-जनगणना को बढ़ावा

0
शाहपुर | दिनांक 20 अप्रैल 2026 नगर परिषद शाहपुर की अध्यक्ष श्रीमती साधना वीरेंद्र तिवारी द्वारा जनगणना 2027 के अंतर्गत स्व-जनगणना (Self Enumeration) प्रक्रिया को...

बैंक सुरक्षा को लेकर बुरहानपुर पुलिस अलर्ट

0
बुरहानपुर पुलिस द्वारा जिले में बैंकों की सुरक्षा व्यवस्था का निरीक्षण बैंक सुरक्षा चेकिंग को लेकर थाना प्रभारियों एवं स्टाफ ने किया व्यापक निरीक्षण दिनांक 20.04.2026...

error: Content is protected !!