Homeउद्योगभुसावळ येथे तीन संशयितांना नकली नोटांच्या बॅगेसह रेल्वे पोलिसांनी घेतले ताब्यात

भुसावळ येथे तीन संशयितांना नकली नोटांच्या बॅगेसह रेल्वे पोलिसांनी घेतले ताब्यात

पंचनाम्याअंतर्गत जप्तीचे 20 बंडल होते. प्रत्येकी 500 रुपये ज्यात 19,932 खेळण्यांच्या नोटा आणि भारतीय चलनाच्या 68 नोटा होत्या, ज्यांची एकूण किंमत रु. 34,000 आहे.

पोलीस वार्ता, भुसावळ : रेल्वे स्टेशनवरील सुरक्षा बल आरपीएफ आरक्षक यांना मिळालेल्या माहितीनुसार इसम नामे अक्षय चतुलाल सरवने, महेश चोपडे, मोहन चोपडे असे तीन संशयितांना त्याच्याजवळ असलेल्या बॅगेसह ताब्यात घेण्यात आले.
सविस्तर वृत्त असे की, निरीक्षक प्रवासी सुरक्षा बेनी प्रसाद मीणा, निरीक्षक विशाल बोरोले, सीआयबी, बीएसएल, प्लॅटफॉर्म ड्युटीवर तैनात कर्मचारी यांना दि.27 मार्च, दु.4 वाजताच्या सुमारास कर्तव्यादरम्यान भुसावळ रेल्वे स्थानकाच्या पुलावर एक व्यक्ती संशयास्पद स्थितीत फिरताना आढळली, त्याच्यासोबत आणखीन दोन जण होते, यावर रेल्वे परिसरात फिरण्याबद्दल विचारले असता त्यांनी कोणतेही समाधानकारक उत्तर दिले नाही, या व्यक्तीला भुसावळ आरपीएफ पोलीस स्टेशन स्थानकात नेऊन त्याचे नाव, पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव अक्षय चत्रुलाल सरवणे, (वय 28) रा. रेखा प्लॉट, सतीफैल खामगाव, जिल्हा बुलढाणा असे सांगितले. पंचांसमोर, अटक केलेल्या व्यक्तीसोबत सापडलेला काळ्या रंगाचा बॅग उघडण्यात आला. त्यात पंचनाम्याअंतर्गत जप्तीचे 20 बंडल होते. प्रत्येकी 500 रुपये ज्यात 19,932 खेळण्यांच्या नोटा आणि भारतीय चलनाच्या 68 नोटा होत्या, ज्यांची एकूण किंमत रु. 34,000 आहे. वरील अटक केलेल्या संशयिताला पुढील आणि योग्य कारवाईसाठी जीआरपी भुसावळ यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. या संदर्भात गुन्हा नोंदवण्याची आणि तपासाची प्रक्रिया सुरू आहे.

भुसावळ येथील प्रभारी अधिकारी निरीक्षक श्री पाचुराम मिना यांचे समक्ष संशयितांना हजर केले, आरपीएफ उप निरीक्षक श्री सुदामा यादव यांनी पंचासमक्ष पंचनामा करून पुढील कार्यवाही केली. संशयितांना नोटीस बजावली असून जी.आर.पी पोलीस निरीक्षक सुधीर धायरकर यांचे आदेशान्वये गुन्हे शोध पथकातील विलास जाधव, धनराज लुले, जयकुमार कोळी, बाबू मिर्झा, दिवानसिंग राजपूत हे कर्मचारी पुढील तपासासाठी खामगांव रवाना झाले आहे. संशयितांनी कुणाशी संपर्क साधला याबाबत अधिकारी सीडीआर काढून याप्रकरणात आणखीन कोणाचा संबंध आहे या अनुषंगाने पुढील तपास करणार आहे. बरेच कॉल व्हाट्स ॲप व्दारे होत असल्याने तपासात अडचणी येणार आहेत.

याप्रकरणातील संशयित अक्षय सरवणे व महेश चोपडे हे खामगांव वरून नाशिकला जाणार होते मात्र नेमका त्यांना कोणाचा फोन आला भुसावळ मध्ये आला व त्यांनी नाशिकला जाणे ऐवजी बसने खामगांव जाण्याच्या बेतात होते. सदरील माहिती जीआरपी पथकाच्या हाती लागली असून पुढील तपास सुरू आहे.

✍️पोलीस वार्ता संपादक: निलेश फिरके, भुसावळ, संपर्क: 09960333469
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

महिला पत्रकारों पर हमले के विरोध में डीएम को सौंपा ज्ञापन।

0
निष्पक्ष जांच, दोषी पुलिसकर्मियों पर कार्रवाई और पत्रकार सुरक्षा कानून लागू करने की मांग। कलम और कैमरा को डराया नहीं जा सकता - नासिर जमीर...

मुख्यमंत्री जन-विश्वास अभियान अंतर्गत पांचवां क्षेत्र भ्रमण संपन्न

0
ग्राम पंचायत गढ़ताल में चौपाल लगाकर सुनी नागरिकों की समस्याएं विभिन्न स्टॉल के माध्यम से ग्रामीणों को किया लाभान्वित बुरहानपुर (रमाकांत मोरे) 11 सितम्बर, 2026/- मुख्यमंत्री...

error: Content is protected !!