Homeआरोग्यभुसावळ नगरपरिषदेत पाणी पुरवठा विभागातील तीन कर्मचाऱ्यांना लाच घेतांना लाच-लुचपत विभागाने रंगेहात...

भुसावळ नगरपरिषदेत पाणी पुरवठा विभागातील तीन कर्मचाऱ्यांना लाच घेतांना लाच-लुचपत विभागाने रंगेहात केली अटक!

नगरपरिषदेतील पाणी पुरवठा विभागात प्लंबर जवळून नळ कनेक्शन परवाना नूतनीकरण करण्यासाठी वरिष्ठांच्या नावाने 750/- रुपयांची मागणी..

पोलीस वार्ता, भुसावळ : शहरातील भुसावळ नगरपरिषदेत पाणी पुरवठा विभागात काम करणाऱ्या तीन कर्मचाऱ्यांना लाच घेतांना लाच-लुचपत विभागाने रंगेहात अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नगरपरिषदेतील पाणी पुरवठा विभागात प्लंबर जवळून नळ कनेक्शन परवाना नूतनीकरण करण्यासाठी वरिष्ठांच्या नावाने 750/- रुपयांची मागणी करत असतांना तीन कर्मचाऱ्यांना लाच-लुचपत विभागाने रंगेहात अटक केली. त्यांची नावे 1) श्याम साबळे 2)सतीश सुरवाडे आणि 3)शांताराम देशमुख अशी आहेत. पाणी पुरवठा विभागातील अभियंता श्री.सतीश सुरेशराव देशमुख, कंत्राट कामगार श्याम साबळे आणि स्वच्छता पाणी पुरवठा पर्यवेक्षक शांताराम उखर्डु सुरवाडे यांनी प्लंबरकडून पाणी नळ परवाना नूतनीकरण साठी 250/- रुपये ऐवजी या वरिष्ठांच्या नावाखाली 750/- रुपयांची मागणी केली.
या संदर्भात प्लंबर यांनी दिलेल्या तक्रारी वरून नगरपरिषदेच्या तीन कर्मचाऱ्यांवर लाच लुचपत विभागाकडून कारवाई करून त्यांना ताब्यात घेतले आहे. तिघांना ए.सी.बी.विभागाने भुसावळ नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्या बंगल्यावर नेल्याची माहिती मिळाली आहे. तसेच पुढील कारवाई काय होते यावर भुसावळकर लक्ष देऊन आहेत.

✍️पोलीस वार्ता, संपादक: निलेश फिरके, भुसावळ, संपर्क: 09960333469
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

महिला पत्रकारों पर हमले के विरोध में डीएम को सौंपा ज्ञापन।

0
निष्पक्ष जांच, दोषी पुलिसकर्मियों पर कार्रवाई और पत्रकार सुरक्षा कानून लागू करने की मांग। कलम और कैमरा को डराया नहीं जा सकता - नासिर जमीर...

मुख्यमंत्री जन-विश्वास अभियान अंतर्गत पांचवां क्षेत्र भ्रमण संपन्न

0
ग्राम पंचायत गढ़ताल में चौपाल लगाकर सुनी नागरिकों की समस्याएं विभिन्न स्टॉल के माध्यम से ग्रामीणों को किया लाभान्वित बुरहानपुर (रमाकांत मोरे) 11 सितम्बर, 2026/- मुख्यमंत्री...

error: Content is protected !!