Homeराजकीयभुसावळात राष्ट्रवादीला मोठे खिंडार ; राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्षांचा राजीनामा !

भुसावळात राष्ट्रवादीला मोठे खिंडार ; राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्षांचा राजीनामा !

भुसावळ – शहरातील माजी नगरसेवक रवी सपकाळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सामाजिक न्याय विभागाच्या रावेर लोकसभा जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष सुनील मगरे यांना दिल्याने भुसावळातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मोठे खिंडार पडले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जळगाव जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, आणि शहराध्यक्ष संतोष चौधरी (दाढी ) यांच्याकडून अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचा आरोप रवींद्र सपकाळे यांनी केला आहे.

माजी नगरसेवक नितीन धांडे यांनी महायुतीत येण्यास खूप उशीर केला असल्याचे मंत्री संजय सावकारे यांनी म्हटलेलं आहे.तसेच माझ्या प्रभागात विकासकामे करण्यासाठी मला निधी उपलब्ध करून दिला जात नाही.त्यामुळे मी राजीनामा देत असल्याचा दावा रवींद्र सपकाळे यांनी केलेला आहे.तसेच आगामी भुसावळ नगरपरिषदेची निवडणूक ही भाजप विरुद्ध माजी आमदार संतोष चौधरी अशीच ही थेट लढत राहणार आहे.माजी आमदार संतोष चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त आमचे सामाजिक न्याय विभागाचे समर्थक आणि सहा तालुक्यांचे तालुकाध्यक्ष यांचेसह कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश करणार आहे आणी यापुढे फक्त संतोष चौधरी यांच्यासोबतच राहून कायमस्वरूपी काम करणार असल्याचे रवींद्र सपकाळे यांनी सांगितले आहे.

नगराध्यक्षपद SC राखीव राहण्याची शक्यता ?

भुसावळ विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव असून आता आगामी येणाऱ्या निवडणुकांमध्ये भुसावळचे लोकनियुक्त नगराध्यक्ष पद देखील अनुसूचित जातीसाठी राखीव राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यादृष्टीने आता भुसावळ शहरातील अनुसूचित जातीच्या माजी नगरसेवकांनी गुडघ्याला बाशिंग बांधून निवडणुकीच्या वातावरणाची तयारी सुरु केलेली असून आता नगरपरिषद निवडणुकीचा धुराळा उडाल्याचे दिसून येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळ पोलीस ॲक्शन मोडवर ; सराईत गुन्हेगार ताब्यात !

0
भुसावळ पोलीस उपविभाग व RPF ॲक्शन मोडमध्ये असून उपविभागात संयुक्त 'कॉम्बिंग ऑपरेशन' राबवून ६० हून अधिक संशयितांची झाडाझडती, सराईत गुन्हेगारांना घेतले ताब्यात आहे. भुसावळ शहरात...

रक्षकच बनले भक्षक, पोलिसच सहआरोपी 20 लाखांची रोख रक्कम लुटण्याचा होता डाव?

महिला पोलीस हवालदार व बोगस पत्रकाराच्या मदतीने त्यांच्या बॅगेतील रोख रक्कम 20 लाख रुपये काढून घेतल्याचा आरोप करण्यात आला.. पोलीस वार्ता, पुणे | नवले पूल...

चापोरा सरस्वती शिशु मंदिर में निशुल्क स्वास्थ्य शिवीर संपन्न

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे) जिले के ग्राम चापोरा के सरस्वती शिशु मंदिर परिसर में ऑल इज़ वेल हॉस्पिटल बुरहानपुर द्वारा रविवार 26 जुलाई को नि:शुल्क स्वास्थ्य...

पुलिस द्वारा नशा मुक्ति जागरूकता अभियान

0
"नशे से दूरी है जरूरी" 2.0 के तहत विभिन्न कार्यक्रम आयोजित व्यापारी वर्ग, एनजीओ, सोशल ग्रुप के सहयोग से शॉपिंग मॉल, मार्केट, हाट बाजार, सार्वजनिक...

“राष्ट्र प्रथम” की भावना के साथ ताप्ती सेवा समिति ने कारगिल शहीदों को श्रद्धांजलि...

0
बुरहानपुर, (डॉक्टर प्रवीण पाटिल) 26 जुलाई। कारगिल विजय दिवस के अवसर पर ताप्ती सेवा समिति, बुरहानपुर द्वारा वीर जवानों के स्मारक पर पहुँचकर कारगिल युद्ध...

error: Content is protected !!