Homeआरोग्यजेष्ठ नागरीकांसाठी आनंदाची बातमी ; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा !

जेष्ठ नागरीकांसाठी आनंदाची बातमी ; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा !

दिल्ली- जेष्ठ नागरीक एवढे काम करतात की, आयुष्यभरांची केलेली कमाई मुलांसाठी लावतात. परीवारांमध्ये वयोवृद्ध आई वडील असतात.त्यांना वयोवृद्ध पणी कुठलाही खर्च नसतो. पण आजारपण आल्यास औषधींचा खर्च असतो व वयाच्यानुसार खर्च करावाच लागतो.औषधींचा खर्चची जबाबदारी ही मुलांवर असतो.जसे आपल्याला आई वडील आहेत त्यांचा खर्च मुलांना करावा लागतो.तो खर्च आता सत्तर वर्षापेक्षा वरील वयोगटातील भारतातील गरीब,मध्यवर्गीय तसेच श्रीमंत नागरीकांचा खर्च सरकार उचलणार असून सर्वांचा उपचार हा मोफत होणार असल्याची घोषणा देशांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्याने जणू वयोवृद्दांमध्ये एक आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. एकप्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदींजींनी वयोवृद्दांना दिवाळी भेट दिलेली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कावड़ यात्रा में ऊमडा जन सैलाब

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे) जिले के शाहपुर क्षेत्र के ग्राम पिपरी से खड़कोद तक निकली भव्य कावड़ यात्रा: गुप्तेश्वर महादेव मंदिर में पुजा-हवन के साथ संपन्न ​बुरहानपुर।...

28 पंप ऑपरेटरों का प्रशिक्षण संपन्न

0
जिम्मेदारियों एवं तकनीकी कार्यों की दी गई जानकारी रमाकांत मोरे । बुरहानपुर जिले के देड़तलाई। में आगा खान ग्राम समर्थन कार्यक्रम (भारत) के अंतर्गत आज...

ग्राम विकास मे सहभागी होंगे छात्र छात्राएं ।

0
रमाकांत मोरे । मध्य प्रदेश जन अभियान परिषद जिला बुरहानपुर के विकासखंड बुरहानपुर एवं खकनार में मुख्यमंत्री सामुदायिक नेतृत्व क्षमता विकास पाठ्यक्रम का सत्रारंभ...

“श्रावण मास में ताप्ती घाटों पर कावड़ लेकर पहुंच रहे श्रद्धालु

0
ताप्ती नदी घाट पर स्वच्छता की और ध्यान दें नगर निगम --महाजन जिला बुरहानपुर: पवित्र श्रावण मास के उपलक्ष्य में सूर्यपुत्री मॉ ताप्ती नदी के...

भुसावळ रेल्वे स्थानकावर आरपीएफच्या कारवाईत एका महिलेकडून 15 ते 20 किलो गांजा जप्त!

रविवारी आरपीएफ कारवाईत पुरी-गांधीधाम एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या एका महिलेकडून गांजा जप्त.. पोलीस वार्ता, भुसावळ | शहरातील रेल्वे स्थानकावर पुरी–गांधीधाम एक्स्प्रेसमधून एका महिलेकडून रेल्वे आरपीएफ सुरक्षा पथकाने...

error: Content is protected !!