भुसावळ – शहरातील बडी धरमशाला जवळ शिंधी कॉलनी येथे गौरव कुकरेजा व आकाश अभ्यानी मोटरसायकल वर घरी जात असतांना नायरण थारवानी, रवी थारवानी,पवन थारवानी असे
मोटरसायकलने आले व जुन्या भांडणावरून दोघांना अडवून शिवीगाळ केली.तसेच जीवेठार मारण्याची धमकी दिली.व नारायण थारवानी याने त्याच्या खिशातील काहीतरी टोकदार चाकू काढून डाव्या कानाच्या वर डोक्याला मारले तर गौरव कुकरेजा याने डाव्या बाजूला डोक्याला मारले असता जबर दुखापत झाली.तसेच लाठीने मारले आले म्हणून सागर राजकुमार कुकरेजा यांनी दिलेल्या फिर्यादी बाजारपेठ पोलीस स्टेशनला ता.२८ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे

























