Homeआरोग्यपोलिसांची ड्यूटी आठ तासा असावी मानव अधिकार संरक्षण समिती ने दिले निवेदन

पोलिसांची ड्यूटी आठ तासा असावी मानव अधिकार संरक्षण समिती ने दिले निवेदन

 यवतमाळ (मीनाक्षी पोळ ) येथे मानव अधिकार संरक्षण समिती नवी दिल्ली चे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय डॉ. भगवान भाई दाठिया साहेब यांच्या आदेशान्वये आणि माननीय श्री गजानन भगत साहेब जनसंपर्क अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनात ,महाराष्ट्र राज्य (मुंबई सहित) मधील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या जबाबदारी तसेच शारीरिक पोलिसांची ड्यूटी आठ तासा असावी मानव अधिकार संरक्षण समिती ने दिले निवेदन मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्या व्यक्तिगत जीवनातील समस्याच्या दृष्टिकोनातू  त्यांची ड्युटी बारा तास ऐवजी आठ तास व्हावी.

याकरिता आज दिनांक 4 एप्रिल 2025 रोजी माननीय, श्री सुदर्शन गायकवाड साहेब अप्पर जिल्हाधिकारी यवतमाळ यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनाकरिता विदर्भाध्यक्ष श्री देवराव राठोड विदर्भसचिव श्री देवसिंग राठोड यवतमाळ जिल्हा जनसंपर्क अधिकारी श्री राजेंद्र चिरडे, जिल्हा सहनिरीक्षक श्री संतोष दुधे दारव्हा तालुका जनसंपर्क अधिकारी श्री छगनजी जाधव दारव्हा तालुका सचिव श्री दत्तात्रय कसंबे नेर तालुकाध्यक्ष श्री प्रवीण काळे यवतमाळ शहर सचिव श्री मुकुंदराव दारुंडे यवतमाळ जिल्हा सदस्य श्री दिगंबर मेसेवार राळेगाव तालुका अध्यक्ष श्री भाऊराव ठाकरे श्री सुभाष राऊत मारेगाव तालुका अध्यक्ष यांची उपस्थिती होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दोन वर्षांपूर्वीच मीटर बदलले… आता पुन्हा स्मार्ट मीटरचा अट्टाहास कशासाठी?

0
जनतेच्या मनात पडलेले काही साधे प्रश्न आहेत... ▪️ दोन वर्षांपूर्वी जुने मीटर बदलून नवीन मीटर बसवले होते, मग ते अचानक निकामी झाले का? ▪️ जर स्मार्ट...

भुसावळ रेल्वे स्थानक परिसरात हरवलेले सोन्याचे दागिने पोलिसांनी शोधून केले परत

0
भुसावळ - शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळून मोटारसायकलवरून रेल्वे स्थानकाकडे जात असताना भोपाल (मध्यप्रदेश) येथील अशपाक कुरेशी यांचे सुमारे एक तोळ्याचा...

विकास कैथवास का हर्षोल्लास से मनाया जन्मदिन

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे) जिले के ग्राम चापोरा में सोमवार शाम को युवा समाजसेवी एवं मिलनसार स्वभाव के धनी विकास कैथवास का 42 वा जन्मदिन उनके...

सावकारी परवाना प्रकरणात सहाय्यक अधिकारीसह तिघांवर लाचलुचपतची कारवाई

0
भुसावळ, ता. १५ : सावकारी व्यवसायासाठी परवाना काढून देण्याच्या मोबदल्यात ३० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी सहाय्यक निबंधक कार्यालयातील सहकार अधिकारी व दोन प्रमाणित...

बलात्कार के केस का स्थाई वारंटी को किया गिरफ्तार

0
शाहपुर रमाकांत मोरे । पुलिस ने दिनांक 13/06/2026 को ग्राम सांभरपुरा के स्थाई वारंटी राजेश उर्फ राजू पिता मांगीलाल डावर को गिरफ्तारी करने के संबंध...

error: Content is protected !!