Homeउद्योगपूनावळे येथे रस्ता नूतनीकरणामुळे नागरिक व लहान मुलांचे अतोनात हाल!

पूनावळे येथे रस्ता नूतनीकरणामुळे नागरिक व लहान मुलांचे अतोनात हाल!

रस्ता निर्मिती करताना होणाऱ्या प्रचंड धुळीने पुनावळेकर हैराण, तर लहान मुले आजाराच्या तावडीत..

पोलीस वार्ता, पिंपरी-चिंचवड : पुण्याचे नुकतेच बहरू लागलेले एक उपनगर, पुनावळे येथील नागरिक आणि विशेषत : लहान मुले धुळीमुळे हैराण झाले आहेत. गायकवाड नगर मधील छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळील रोझ अस्टर सोसायटी पासून बालाजी मंदिर मार्गावरिल रस्ता दुरुस्ती साठी गेल्या काही महिन्यांपासून माजी नगर सेवक चेतनभाऊ भुजबळ, तसेंच केम्बरीज शाळेचे विश्वस्त राजेंद्रभाऊ गायकवाड यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे आणि आमदार जगताप यांनी शासनाकडे सदरची मागणी रेटून धरल्या नंतर सदर रस्त्याच्या कामाला सुरवात करण्यात आली.
मागिल काही महिन्यांपासून पासून सदर रस्ता खणलेला आहे. त्यापासून प्रचंड प्रमाणात धूळ सर्वत्र पसरते आहे. त्याचा त्रास या भागातील मोठमोठ्या सोसायट्या मध्ये राहणाऱ्या सर्व सामान्य राहिवाश्याना आणि त्यातल्या त्यात जेष्ठ नागरिकांना व शाळकरी मुलांना होत आहे. या परिसरात अनेक बालवाड्या असून त्यात जी लहान मुले रोज जात असतात, त्यांना या धुळी मुळे श्वसनाचा खूपच त्रास जाणवू लागला आहे.
यावर उपाय म्हणून या रोडवर रोज टँकर द्वारे पाणी शिंपडण्याचा पर्याय अनेकांनी सुचवला होता. त्या प्रमाणे काही दिवस पाणी शिंपडलेही जात होते. पण आता काही दिवस त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. या भागातील काही नागरिकांनी माननिय श्री चेतनभाऊ भुजबळ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या प्रश्नावर आधीच लक्ष घातलेले असून महानगरपालिकेशी या बाबत पत्र व्यवहार करून कार्यवाही करावी, अशी मागणी केलेली असल्याचे समजते. सदर या भागातील नागरिक मोठया आशेने ही मागणी केव्हा पूर्ण होतेय, याची वाट पाहत आहेत.

✍️पोलीस वार्ता, प्रतिनिधी : अशोक वास्तानी, पुणे
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बुरहानपुर पुलिस की बड़ी कार्रवाई, अवैध देशी पिस्टल के साथ अंतरजिला बदमाश गिरफ्तार

0
बुरहानपुर। बुरहानपुर जिले की खकनार पुलिस ने अवैध हथियारों के खिलाफ बड़ी कार्रवाई करते हुए एक शातिर अंतरजिला अपराधी को गिरफ्तार किया है। आरोपी...

इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन की जिला इकाई का गठन

0
पदाधिकारियों को प्रमाणपत्र व आई-कार्ड प्रदान बुरहानपुर। इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन की जिला इकाई का गठन एवं पदाधिकारी नियुक्ति समारोह जय स्तंभ के समीप स्थित एक...

शाहपुर में पालक शिक्षक संघ की बैठक एवं विज्ञान प्रदर्शनी।

0
बुरहानपुर जिले के शाहपुर नगर स्थित सांदीपनि शासकीय उच्चतर माध्यमिक विद्यालय शाहपुर में गुरु पूर्णिमा पखवाड़े के तहत पालक शिक्षक संघ की बैठक का...

संत गोरोबा काका की मनाई जन्म जयंती

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे)  जिले के ग्राम बहादरपुर में संत गोरोबा काका कि जन्म जयंती पुजन कर महीलाओं सहीत गणमान्य नागरिकों ने भी संत गोरोबा काका...

पुलिस द्वारा नशा मुक्ति जागरूकता अभियान

0
"नशे से दूरी है जरूरी" 2.0 के तहत विभिन्न कार्यक्रम आयोजित (रमाकांत मोरे) स्कूल/कॉलेज एवं शिक्षण संस्थाओं, सार्वजनिक स्थानों पर स्क्रीन द्वारा शॉर्ट मूवी दिखाई...

error: Content is protected !!