Homeआरोग्यभुसावळ पालिका रुग्णालयात डॉक्टरांची मनमानी ; चार फुटा वरून रुग्णांची तपासणी !

भुसावळ पालिका रुग्णालयात डॉक्टरांची मनमानी ; चार फुटा वरून रुग्णांची तपासणी !

भुसावळ – येथील संत गाडगे महाराज नगरपालिका रुग्णालय येथे डॉक्टरांनी आपल्या टेबलापासून चक्क दोरी बांधली असून तपासणी साठी आलेल्या रुग्णांना अक्षरशः तीन ते चार फूट अंतरावर डॉक्टर उभे करीत तपासणी करीत असल्याची तक्रार सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांना मौखिक स्वरूपात लोकांनी केली होती.

या संदर्भात बर्‍याच दिवसांपासून परिसरातील रूग्णांच्या तक्रारी येत होत्या. याबाबत शहानिशा करण्याकरीता केदारनाथ सानप हे स्वतः रूग्ण बनून ता.२३ ऑक्टोबर रोजी नगरपालिका रूग्णालयात गेले होते.तेथे रितसर केसपेपर काढून तब्बेत खराब असल्याचे सांगत संबंधित डॉ.उज्ज्वला भंगाळे यांच्याकडे गेले असता रूग्णांच्या आलेल्या तक्रारीनुसार खरोखरच त्या ठिकाणी डॉक्टरांच्या टेबलापासून जवळपास तीन ते चार फुट अंतरावर दोरी बांधण्यात आली होती. या दोरी पलिकडूनच त्या रूग्णांची तपासणी करित होत्या. तशीच तपासणी केदारनाथ सानप यांची देखील केली व केवळ त्यांनी सांगितल्या नुसार त्यांना हात न लावता अथवा कोणत्याही प्रकारे न तपासता औषधी लिहून दिली. यावेळी श्री.सानप यांनी डॉक्टरांना या दोरीबाबत विचारले असता येथे वेगवगळ्या आजाराचे पेशंट येतात.यात टीबीसारख्या रोगाचेही पेशंट असतात याबाबत तुम्ही बाबुजीशी बोला अथवा मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ.किर्ती फलटणकर यांच्याशी बोला असे सांगितले.मात्र यावेळी त्या उपस्थित नसल्याने बाबुजींशी बोलले असता त्यांनी ताबडतोब दोरी काढण्याचे आदेश कर्मचार्‍यांना सानप यांच्या समोर दिले.मात्र यापुढे असा कुठलाही प्रकार पुन्हा होवू नये अथवा रूग्णांच्या जीवाशी डॉक्टरांनी खेळू नये,याकरिता याबाबत मुख्याधिकारी तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कावड़ यात्रा में ऊमडा जन सैलाब

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे) जिले के शाहपुर क्षेत्र के ग्राम पिपरी से खड़कोद तक निकली भव्य कावड़ यात्रा: गुप्तेश्वर महादेव मंदिर में पुजा-हवन के साथ संपन्न ​बुरहानपुर।...

28 पंप ऑपरेटरों का प्रशिक्षण संपन्न

0
जिम्मेदारियों एवं तकनीकी कार्यों की दी गई जानकारी रमाकांत मोरे । बुरहानपुर जिले के देड़तलाई। में आगा खान ग्राम समर्थन कार्यक्रम (भारत) के अंतर्गत आज...

ग्राम विकास मे सहभागी होंगे छात्र छात्राएं ।

0
रमाकांत मोरे । मध्य प्रदेश जन अभियान परिषद जिला बुरहानपुर के विकासखंड बुरहानपुर एवं खकनार में मुख्यमंत्री सामुदायिक नेतृत्व क्षमता विकास पाठ्यक्रम का सत्रारंभ...

“श्रावण मास में ताप्ती घाटों पर कावड़ लेकर पहुंच रहे श्रद्धालु

0
ताप्ती नदी घाट पर स्वच्छता की और ध्यान दें नगर निगम --महाजन जिला बुरहानपुर: पवित्र श्रावण मास के उपलक्ष्य में सूर्यपुत्री मॉ ताप्ती नदी के...

भुसावळ रेल्वे स्थानकावर आरपीएफच्या कारवाईत एका महिलेकडून 15 ते 20 किलो गांजा जप्त!

रविवारी आरपीएफ कारवाईत पुरी-गांधीधाम एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या एका महिलेकडून गांजा जप्त.. पोलीस वार्ता, भुसावळ | शहरातील रेल्वे स्थानकावर पुरी–गांधीधाम एक्स्प्रेसमधून एका महिलेकडून रेल्वे आरपीएफ सुरक्षा पथकाने...

error: Content is protected !!