Homeआरोग्यभुसावल पालिका धडक मोहीम राविणार

भुसावल पालिका धडक मोहीम राविणार

भुसावळ – शहरातील व परिसरातील सर्व महाविदयालये आणि शाळा यांच्यापासून 100 मीटर परिसरातील पानमसाला, गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ विकणाऱ्या सर्व टपऱ्या आणि दुकानांवर शुक्रवार ता.२० डिसेंबर पासून भुसावळ नगरपालिका आणि उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथक संयुक्तपणे धडक मोहिम राबविणार आहेत.
नगरपालिका प्रशासनाच्या वतीने शहर आणि परिसरातील रस्त्यांवर आणि सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर मटण, मांस आणि मासे विक्री करणाऱ्या अनधिकृत ४० पेक्षा जास्त व्यवसायिकांवर कठोर कारवाई करण्यात येणार असून त्यासाठी स्वतंत्र पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूढे उघड्यावरती मांस विक्री कायमस्वरूपी बंद करण्यात येणार आहे. आपल्या परिसरात अशी दुकाने असल्यास तात्काळ नगरपालिका प्रशासनास कळवावे असे आवाहन करण्यात येत आहे
अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमण करणाऱ्या सर्व व्यवसायिक गाळे आणि दुकानावर लवकरच हातोडा पडणार असून त्याचे नियोजन अंतिम टप्यात आहे.
वर्षानुवर्ष नगरपालिकेची थकबाकी न भरणाच्या थकबाकीदारांची यादी तयार केली असून लवकरच (यांच्यावर मालमत्ता जप्ती, जप्ती बोजा बसवणे,मालमत्तेवर नगरपालिकेचा कब्जा आणि संबंधित मालमत्ता यांचा जाहिर लिलावाचे नियोजन केलेल आहे अशी माहिती उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविली आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळ पोलीस ॲक्शन मोडवर ; सराईत गुन्हेगार ताब्यात !

0
भुसावळ पोलीस उपविभाग व RPF ॲक्शन मोडमध्ये असून उपविभागात संयुक्त 'कॉम्बिंग ऑपरेशन' राबवून ६० हून अधिक संशयितांची झाडाझडती, सराईत गुन्हेगारांना घेतले ताब्यात आहे. भुसावळ शहरात...

रक्षकच बनले भक्षक, पोलिसच सहआरोपी 20 लाखांची रोख रक्कम लुटण्याचा होता डाव?

महिला पोलीस हवालदार व बोगस पत्रकाराच्या मदतीने त्यांच्या बॅगेतील रोख रक्कम 20 लाख रुपये काढून घेतल्याचा आरोप करण्यात आला.. पोलीस वार्ता, पुणे | नवले पूल...

चापोरा सरस्वती शिशु मंदिर में निशुल्क स्वास्थ्य शिवीर संपन्न

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे) जिले के ग्राम चापोरा के सरस्वती शिशु मंदिर परिसर में ऑल इज़ वेल हॉस्पिटल बुरहानपुर द्वारा रविवार 26 जुलाई को नि:शुल्क स्वास्थ्य...

पुलिस द्वारा नशा मुक्ति जागरूकता अभियान

0
"नशे से दूरी है जरूरी" 2.0 के तहत विभिन्न कार्यक्रम आयोजित व्यापारी वर्ग, एनजीओ, सोशल ग्रुप के सहयोग से शॉपिंग मॉल, मार्केट, हाट बाजार, सार्वजनिक...

“राष्ट्र प्रथम” की भावना के साथ ताप्ती सेवा समिति ने कारगिल शहीदों को श्रद्धांजलि...

0
बुरहानपुर, (डॉक्टर प्रवीण पाटिल) 26 जुलाई। कारगिल विजय दिवस के अवसर पर ताप्ती सेवा समिति, बुरहानपुर द्वारा वीर जवानों के स्मारक पर पहुँचकर कारगिल युद्ध...

error: Content is protected !!