Homeराजकीयसमता क्रांती यात्रेचे १४ ऑक्टोबरपासून आयोजन ; जरांगे पाटीलांच्या उपोषणाला रिपाइंचा पाठिंबा

समता क्रांती यात्रेचे १४ ऑक्टोबरपासून आयोजन ; जरांगे पाटीलांच्या उपोषणाला रिपाइंचा पाठिंबा

भुसावळ : महाड सत्याग्रहाला शंभर वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर तसेच महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)तर्फे महाराष्ट्रात ‘समता क्रांती यात्रे’चे आयोजन करण्यात आले आहे.ही यात्रा १४ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर दरम्यान राज्यभर काढण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी भुसावळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

महाड सत्याग्रहाने सामाजिक समतेच्या लढ्याला नवी दिशा दिली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित रिपब्लिकन पार्टी सर्व जाती-धर्माच्या नागरिकांना सोबत घेऊन काम करीत आहे.सामाजिक समता,बंधुता आणि न्यायाचा संदेश यात्रेच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचविण्यात येणार असल्याचे आठवले यांनी सांगितले.

दरम्यान,मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)चा पाठिंबा असल्याचेही रामदास आठवले यांनी स्पष्ट केले. सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून पक्ष विविध समाजघटकांच्या प्रश्नांना पाठिंबा देत असल्याचे त्यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेला रिपाइंचे राष्ट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब भांबाळकर,उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेश मकासरे तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बारिश की हल्की बौछार में हुआ गणेश जी का आगमन

0
बुरहानपुर जिले के ग्राम चापोरा के राजे मित्र मंडल द्वारा विगत बिस वर्षों से श्री गणेश उत्सव श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा के पास...

कर्मचारी संगठन संबंध भारतीय मजदूर संघ की जिला कार्यकारिणी का हुआ गठन !

0
नीमच (रमाकांत मोरे)  आज दिनांक 13 सितम्बर 2026 को मध्य प्रदेश बाह्य स्त्रोत विद्युत कर्मचारी संगठन संबद्ध भारतीय मजदूर संघ जिला इकाई नीमच की बैठक...

जनजाग्रति संस्था जल्द करेगी पत्रकार बंधुओं का सम्मान समारोह

0
बुरहानपुर जिले में दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक समाचार पत्र के एवं इलेक्ट्रॉनिक मीडिया एवं प्रेस फोटोग्राफरों का होगा सम्मान बुरहानपुर (रमाकांत मोरे) समाज सेवा के क्षेत्र...

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी पर्यावरणपूरक आरासीत बाप्पाची स्थापना!

0
पर्यावरणाचा समतोल राखत पारंपरिक आणि वस्त्रोद्योगाची सांगड घालणारी ही सजावट लक्षवेधी.. पोलीस वार्ता, भुसावळ | महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी गेल्या 15...

भगूरमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न!

0
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...

error: Content is protected !!