Homeआरोग्यनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय येथे सुरू करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी...

नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय येथे सुरू करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी आणि धर्मदाय रुग्णालय मदत कक्षाचे उद्घाटन संपन्न!

जिल्हास्तरीय मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे उद्घाटन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते..

पोलीस वार्ता, नाशिक : महाराष्ट्र राज्याच्या 66व्या स्थापना दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक येथे सुरू करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष आणि धर्मदाय रुग्णालय मदत कक्षाचे जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण खोरे विकास महामंडळ), आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते झाले.

यावेळी नाशिकचे विभागीय आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, तहसिलदार गणेश जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉ.चैतन्य बैरागी, यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष, मुख्यमंत्री सचिवालय, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय येथे वैद्यकीय उपचाराकरिता नागरिकांना अर्थसहाय्य सहजपणे उपलब्ध व्हावेत तसेच नागरिकाचा वेळ व पैसा यांची बचत होवून मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या प्रकरणांची माहिती जिल्ह्यात उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

या कक्षांच्या माध्यमातून 28 फेब्रुवारी 2025 ते आजपावेतो जवळपास 134 नागरिकांना वेगवेगळ्या अजारा संदर्भातील व रूग्णालय संदर्भातील योजनेबाबत माहिती व मदत घेतली असून त्यापैकी 35 रूग्णांची नावे वैद्यकीय मदतीसाठी या कक्षामार्फत प्रस्तावित करण्यात आलेली आहेत.

जिल्ह्यातील नागरिकांनी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाशी निगडीत दुर्धर आजारांवरील उपचारासाठी तसेच आपत्ती प्रसंगी आर्थिक मिळविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक येथील जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता मदत कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे.

जिल्हास्तरीय मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाद्वारे करण्यात आलेली मदत..

  • मुख्यमंत्री सहाय्यता व इतर आरोग्य योजना अनुरूप मार्गदर्शन केलेले रूग्ण संख्या- 95
  • कक्ष भेट व चौकशी निमित्त आलेले अभ्यागत संख्या- 134
  •  आजपर्यंत प्रत्यक्ष दाखल प्रस्ताव संख्या- 35
  • दाखल प्रस्तावांपैकी मेल द्वारे मार्गदर्शन केलेले रूग्ण संख्या- 9
  • रूग्ण नातेवाईकांचे मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाबाबत मिळालेले अभिप्राय- 12

✍️पोलीस वार्ता संपादक: उमेश फिरके, नाशिक, संपर्क- 9637519059
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

महिला पत्रकारों पर हमले के विरोध में डीएम को सौंपा ज्ञापन।

0
निष्पक्ष जांच, दोषी पुलिसकर्मियों पर कार्रवाई और पत्रकार सुरक्षा कानून लागू करने की मांग। कलम और कैमरा को डराया नहीं जा सकता - नासिर जमीर...

मुख्यमंत्री जन-विश्वास अभियान अंतर्गत पांचवां क्षेत्र भ्रमण संपन्न

0
ग्राम पंचायत गढ़ताल में चौपाल लगाकर सुनी नागरिकों की समस्याएं विभिन्न स्टॉल के माध्यम से ग्रामीणों को किया लाभान्वित बुरहानपुर (रमाकांत मोरे) 11 सितम्बर, 2026/- मुख्यमंत्री...

error: Content is protected !!