Homeउद्योगदूध वाढीसाठी गाई-म्हशींना दिले जाते सर्रास ऑक्सिटोसिन इंजेक्शन

दूध वाढीसाठी गाई-म्हशींना दिले जाते सर्रास ऑक्सिटोसिन इंजेक्शन

पोलीस वार्ता, ठाणे:-  कल्याणमधून दररोज लाखो लीटर दुधाची विक्री होत असते. मोठ्या कंपन्या आणि मिठाई तयार करणाऱ्या हलवायांना दूध पुरविले जाते. मात्र असा प्रकार समोर आला आहे. जे ऐकून नागरीकांना धक्का बसला आहे. वरिष्ठ पोलिस निरिक्षक अजित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रांचच्या पोलिसांनी कल्याण पश्चिमेतील बिसमिल्लाह हॉटेल परिसरात एका घरावर छापा टाकला. दूध विक्रेते यांच्यावर कारवाई करते वेळेस यामध्ये पोलिस कर्मचारी गुरुनाथ जरक, विलास कडू, बालाजी शिंदे, उमेश जाधव, सचिन वानखेडे आणि अनुप कामत हे कर्मचारी सहभागी होते. यावेळी घरातून ऑक्सिटोसिन इंजेक्शनचा मोठा साठा जप्त केला आहे.
✍️पोलीस वार्ता प्रतीनिधी:- दिनेश पाटील,ठाणे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

महिला पत्रकारों पर हमले के विरोध में डीएम को सौंपा ज्ञापन।

0
निष्पक्ष जांच, दोषी पुलिसकर्मियों पर कार्रवाई और पत्रकार सुरक्षा कानून लागू करने की मांग। कलम और कैमरा को डराया नहीं जा सकता - नासिर जमीर...

मुख्यमंत्री जन-विश्वास अभियान अंतर्गत पांचवां क्षेत्र भ्रमण संपन्न

0
ग्राम पंचायत गढ़ताल में चौपाल लगाकर सुनी नागरिकों की समस्याएं विभिन्न स्टॉल के माध्यम से ग्रामीणों को किया लाभान्वित बुरहानपुर (रमाकांत मोरे) 11 सितम्बर, 2026/- मुख्यमंत्री...

जेष्ठ नागरीक संघ, भगूर यांच्या वतीने शिक्षकांचा गौरव व सत्कार

0
विद्यार्थी घडवण्याचे काम शिक्षक करतात, समाजाने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा गौरव करणे आवश्यक.. पोलीस वार्ता, नाशिक | शिक्षण दिननिमित्त शिक्षकांचा गौरव या कार्यक्रमाचे आयोजन...

error: Content is protected !!