चोपडा शहरातील मेन रोड व छत्रपती शिवाजी महाराज चौक, आझाद चौक, या परिसरातील हातगाडी वाल्यांनी व इतरांनी केलेल्या जागेवरचे अतिक्रमण काढले.
पोलीस वार्ता, चोपडा : शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक पासून ते मेन रोडवरील हातगाडी वाल्यांनी जे काही अतिक्रमन करून रहदारीस अडथळा निर्माण केलेला होता. त्यांच्यावर चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाणे व नगरपालीकेचे आत्माराम बाविस्कर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली..
नगर परिषद चोपडा येथील कर्मचारी यांनी सर्वांनी मिळून अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरुवात करून चोपडा शहरातील मेन रोड व छत्रपती शिवाजी महाराज चौक, आझाद चौक, या परिसरातील हातगाडी वाल्यांनी व इतरांनी केलेल्या जागेवरचे अतिक्रमण काढले. पोलिसांना नेहमी वाहतुकीस अडथळा होत असल्याने ह्या परिसरात कसरत करावी लागत होती, यासाठी चोपडा शहर पोलीस ठाणे येथील पो.निरीक्षक मधुकर साळवे साहेब, रितेश चौधरी, मदन पावरा, अतुल मोरे, संदीप पाटील, लक्ष्मण शिंगणे, व नगरपालिका कर्मचाऱ्यांनी मिळून चोपडा शहरातील अतिक्रमीत परिसरात कारवाई केली आहे.
पदाधिकारियों को प्रमाणपत्र व आई-कार्ड प्रदान
बुरहानपुर। इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन की जिला इकाई का गठन एवं पदाधिकारी नियुक्ति समारोह जय स्तंभ के समीप स्थित एक...
"नशे से दूरी है जरूरी" 2.0 के तहत विभिन्न कार्यक्रम आयोजित
(रमाकांत मोरे) स्कूल/कॉलेज एवं शिक्षण संस्थाओं, सार्वजनिक स्थानों पर स्क्रीन द्वारा शॉर्ट मूवी दिखाई...