यावल/ :- तालुक्यातील न्हावी गावातील शेतीमध्ये उल्लेखनीय काम करणार्या शेतकर्यांना बहूमान मिळावा या उद्देशाने ” आमची माती आमची माणसं व जय किसान फार्मर्स फोरम ” तर्फे भारताचे पहिले केंद्रीय कृषी मंत्री डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त कृषिरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. नाशिक येथील गंगापूर रोड परिसरातील रावसाहेब थोरात ऑडिटोरियम ( सभागृहात ) झालेल्या या भव्य समारंभात जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील न्हावी येथील प्रगतिशील व प्रयोगशील शेतकरी सचिन देवराम इंगळे सौ.योगिता इंगळे यांना खासदार श्री. भास्करराव भगरे यांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले..याप्रसंगी माजी खासदार व शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लढणारे नेते ब्रिगेडियर सुधीर सावंत हे अध्यक्षस्थानी होते. तर,” इफको ” ( दिल्ली ) च्या संचालिका साधना जाधव , मुंबई आकाशवाणीचे संचालक डॉ.संतोष जाधव ,कृषिभूषण आणि सेंद्रिय शेतीतज्ञ सदाशिव शेळके , आंतरराष्ट्रीय ख्यातिप्राप्त कृषी शास्त्रज्ञ,संशोधक डॉ.जयराम पूरकर डॉक्टर्स किसानचे डॉ.सुनील दिंडे ,अन्न महामंडळाचे सदस्य बापू शिंदे ,उद्योजक पांडुरंग चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सेंद्रिय शेतीवर चर्चासत्र, आमची माती आमची माणसं मासिकाचा “शेतकरी गौरव विशेषांक आणि कृषी शास्त्रज्ञ डॉ.जयराम पुरकर लिखित ‘ शाश्वत सेंद्रिय शेतीतून समृद्धीकडे ‘ या पुस्तकाचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाले. प्रसिद्ध गायिका सुखदा महाजन यांचा सुमधुर गीतांचा बहारदार कार्यक्रम सादर झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक डॉ.संजय जाधव यांनी केले. या राज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरण सोहळ्याचे निवेदन जळगावचे कलावंत आणि प्रसिद्ध निवेदक तुषार वाघुळदे यांनी केले आभार निवृत्ती न्याहारकर यांनी मानले.
न्हावीचे प्रगतिशील शेतकरी यांचा सपत्नीक राज्यस्तरीय कृषी रत्न पुरस्काराने सन्मान….!
RELATED ARTICLES
- Advertisment -
नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार..
पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...
लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल
नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...
गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान
बुरहानपुर (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...
महिला पत्रकारों पर हमले के विरोध में डीएम को सौंपा ज्ञापन।
निष्पक्ष जांच, दोषी पुलिसकर्मियों पर कार्रवाई और पत्रकार सुरक्षा कानून लागू करने की मांग।
कलम और कैमरा को डराया नहीं जा सकता - नासिर जमीर...
मुख्यमंत्री जन-विश्वास अभियान अंतर्गत पांचवां क्षेत्र भ्रमण संपन्न
ग्राम पंचायत गढ़ताल में चौपाल लगाकर सुनी नागरिकों की समस्याएं
विभिन्न स्टॉल के माध्यम से ग्रामीणों को किया लाभान्वित
बुरहानपुर (रमाकांत मोरे) 11 सितम्बर, 2026/- मुख्यमंत्री...