Homeराजकीयएसआयआरनंतर मतदारयादीवरून किरीट सोमय्यांची चिंता

एसआयआरनंतर मतदारयादीवरून किरीट सोमय्यांची चिंता

जळगाव शहरातील ३१ टक्के मतदारांची नावे वगळली जाण्याचा दावा; अपात्र मतदारांबाबत पाठपुरावा करणार

जळगाव : जिल्ह्यात विशेष सखोल पुनरिक्षण (एसआयआर)चे काम पूर्ण झाले असून, जळगाव शहरातील मतदारयादीबाबत चिंता निर्माण झाली आहे. शहरातील सुमारे ३१ टक्के मतदारांची नावे वगळली जाण्याची शक्यता असल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला.

मतदारयादीच्या संदर्भात पाठपुरावा करण्यासाठी आपण जळगाव जिल्ह्यात आलो असल्याचे सोमय्या यांनी सांगितले. मतदारयादीत अपात्र व्यक्तींची नावे राहिली असल्यास त्याबाबतही संबंधित यंत्रणेकडे पाठपुरावा करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बांगलादेशी नागरिकांची नावे मतदारयादीत राहिली असतील, तर त्याबाबतही पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले. देशातील विविध ठिकाणी लाखो बांगलादेशी नागरिकांची नावे मतदारयादीतून वगळली जात असल्याचा दावाही त्यांनी केला.

दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सोमय्या यांनी यावेळी टीका केली. मतदारयादीत बांगलादेशी नागरिकांची नावे राहिली आहेत का, याची पाहणी करण्यासंदर्भात ठाकरे यांच्या भूमिकेवर त्यांनी प्रश्न उपस्थित केला. अशा मतदारांच्या पाठिंब्यामुळेच ठाकरे यांचा पक्ष काही प्रमाणात टिकून असल्याचा आरोपही सोमय्या यांनी केला.

सोमय्या यांच्या या वक्तव्यामुळे जळगाव जिल्ह्यात एसआयआर, मतदारांची नावे वगळणे आणि कथित अपात्र मतदारांचा मुद्दा पुन्हा एकदा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

महिला पत्रकारों पर हमले के विरोध में डीएम को सौंपा ज्ञापन।

0
निष्पक्ष जांच, दोषी पुलिसकर्मियों पर कार्रवाई और पत्रकार सुरक्षा कानून लागू करने की मांग। कलम और कैमरा को डराया नहीं जा सकता - नासिर जमीर...

मुख्यमंत्री जन-विश्वास अभियान अंतर्गत पांचवां क्षेत्र भ्रमण संपन्न

0
ग्राम पंचायत गढ़ताल में चौपाल लगाकर सुनी नागरिकों की समस्याएं विभिन्न स्टॉल के माध्यम से ग्रामीणों को किया लाभान्वित बुरहानपुर (रमाकांत मोरे) 11 सितम्बर, 2026/- मुख्यमंत्री...

जेष्ठ नागरीक संघ, भगूर यांच्या वतीने शिक्षकांचा गौरव व सत्कार

0
विद्यार्थी घडवण्याचे काम शिक्षक करतात, समाजाने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा गौरव करणे आवश्यक.. पोलीस वार्ता, नाशिक | शिक्षण दिननिमित्त शिक्षकांचा गौरव या कार्यक्रमाचे आयोजन...

error: Content is protected !!