Homeउद्योगकाँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात मुरबाड तालुका अध्यक्षपदी चेतनसिंह पवार यांची...

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात मुरबाड तालुका अध्यक्षपदी चेतनसिंह पवार यांची नेमणूक..

काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात बैठका आणि पदाधिकाऱ्यांच्या नेमणूका केल्या जात आहे..

पोलीस वार्ता, ठाणे : महाराष्ट्रातील नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडुकीच्या निश्चित तारखा आजुन जाहीर झालेल्या नसून निवडणूक कधी होतील हे देखील निश्चित स्पष्ट झालेले नाही. त्यातच महाराष्ट्रातील राजकारणात रोजच नवनवीन घडामोड पाहायला मिळत आहे. राज्यातील सर्वच राजकीय पक्ष आपल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या बैठका आणि मोर्चेबांधणीसाठी लागले आहे. येणाऱ्या निवडणुकीत स्वतंत्र निवडणूक लढण्याचा प्रत्येक पक्षाचा ध्यास असला तरी वेळेवरच कळेल कोण काय करणार, त्यातच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची राज्यातील परिस्थिती राजकीय दृष्ट्या बरी नसली तरी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात बैठका आणि पदाधिकाऱ्यांच्या नेमणूका केल्या जात आहे.
ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष पदासाठी दि.24 जुलै 2025 रोजी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या, यावेळी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व ठाणे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांच्या हस्ते चेतन सिंह पवार यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवून त्यांची पुन्हा मुरबाड तालुका काँग्रेस अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. पवार यांची निवड झाल्यावर मुरबाड तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. येणाऱ्या महापालिका आणि नगरपरिषदेच्या निवडणुकीत मुरबाड तालुक्यात काँग्रेसचे वर्चस्व निर्माण होईल हीच अपेक्षा कार्यकर्त्यांमध्ये आहे.

✍️पोलीस वार्ता प्रतिनिधी: दिनेश पाटील, ठाणे, संपर्क: 8097983334
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

महिला पत्रकारों पर हमले के विरोध में डीएम को सौंपा ज्ञापन।

0
निष्पक्ष जांच, दोषी पुलिसकर्मियों पर कार्रवाई और पत्रकार सुरक्षा कानून लागू करने की मांग। कलम और कैमरा को डराया नहीं जा सकता - नासिर जमीर...

मुख्यमंत्री जन-विश्वास अभियान अंतर्गत पांचवां क्षेत्र भ्रमण संपन्न

0
ग्राम पंचायत गढ़ताल में चौपाल लगाकर सुनी नागरिकों की समस्याएं विभिन्न स्टॉल के माध्यम से ग्रामीणों को किया लाभान्वित बुरहानपुर (रमाकांत मोरे) 11 सितम्बर, 2026/- मुख्यमंत्री...

error: Content is protected !!