Homeक्राईमभुसावळ विधानसभा काँग्रेस लढविणार

भुसावळ विधानसभा काँग्रेस लढविणार

भुसावळ :- शहरातील जळगांव रोडवरील हॉटेल स्वराज मध्ये विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ लढविणारे महाविकास आघाडीचे इच्छुक उमेदवारांची बैठक सुरू आहेत. सदरील विधानसभा सार्वत्रिक निवडणूक क्रमांक १२ मध्ये एकूण १० उमेदवार हे बैठकीला तळ ठोकून आहे. नेमके कुठल्या उमेदवार पक्ष उमेदवारी देते याची प्रतिक्षा लागलेली आहे.
या बैठकीला जिल्ह्याध्यक्ष प्रदीप पवार व डॉ. जगदीश चौधरी (काँग्रेस पक्ष निरीक्षक) यांच्या उपस्थितीत इच्छुक उमेदवार रवींद्र निकम, शैलेंद्र नन्नवरे, श्याम तायडे, प्रा. सद्यांनशीव सर, शैलेंद्र बोदडे, डॉ. स्वर्णा गाडेकर, डॉ. राजेश मानवतकर, प्रिती महाजन,अँड. प्रवीण सुरवाडे, जितेंद्र चांगरे अशांची बैठक सुरू आहे. नेकमे पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी कुठल्या उमेदवाराचे नाव जाहीर करतील याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
सदरील बैठकीत डॉ. राजेश मानवतकर यांच्या नावाची चर्चा उत्थान आले आहे.यांच्या पाठोपाठ दुसऱ्या नावाची चर्चा प्रीती महाजन यांच्या नावाची सुरू आहे. सदरील उमेदवार हा नक्की आमदार संजय सावकारे यांना मात देणार असल्याचे माहिती जिल्ह्याध्यक्ष प्रदीप पवार यांनी दिली.त्याचप्रमाणे इच्छुक उमेदरांची यादी बैठक संपल्यानंतर तात्काळ मुंबईला पक्षाचे पदाधिकाऱ्यांकडे पाठविली जाणार आहे.अंतिम निर्णय हा पक्ष ठरवेल की कुठल्या उमेदवाराला उमेदवारी जाहीर करायची.मात्र भुसावळ विधानसभेत लढत ही चुरशी ची होईल हे नक्की.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कावड़ यात्रा में ऊमडा जन सैलाब

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे) जिले के शाहपुर क्षेत्र के ग्राम पिपरी से खड़कोद तक निकली भव्य कावड़ यात्रा: गुप्तेश्वर महादेव मंदिर में पुजा-हवन के साथ संपन्न ​बुरहानपुर।...

28 पंप ऑपरेटरों का प्रशिक्षण संपन्न

0
जिम्मेदारियों एवं तकनीकी कार्यों की दी गई जानकारी रमाकांत मोरे । बुरहानपुर जिले के देड़तलाई। में आगा खान ग्राम समर्थन कार्यक्रम (भारत) के अंतर्गत आज...

ग्राम विकास मे सहभागी होंगे छात्र छात्राएं ।

0
रमाकांत मोरे । मध्य प्रदेश जन अभियान परिषद जिला बुरहानपुर के विकासखंड बुरहानपुर एवं खकनार में मुख्यमंत्री सामुदायिक नेतृत्व क्षमता विकास पाठ्यक्रम का सत्रारंभ...

“श्रावण मास में ताप्ती घाटों पर कावड़ लेकर पहुंच रहे श्रद्धालु

0
ताप्ती नदी घाट पर स्वच्छता की और ध्यान दें नगर निगम --महाजन जिला बुरहानपुर: पवित्र श्रावण मास के उपलक्ष्य में सूर्यपुत्री मॉ ताप्ती नदी के...

भुसावळ रेल्वे स्थानकावर आरपीएफच्या कारवाईत एका महिलेकडून 15 ते 20 किलो गांजा जप्त!

रविवारी आरपीएफ कारवाईत पुरी-गांधीधाम एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या एका महिलेकडून गांजा जप्त.. पोलीस वार्ता, भुसावळ | शहरातील रेल्वे स्थानकावर पुरी–गांधीधाम एक्स्प्रेसमधून एका महिलेकडून रेल्वे आरपीएफ सुरक्षा पथकाने...

error: Content is protected !!